सांगली

सांगलीत मगरीच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू

 कृष्णा नदीच्या काठी मगरीची दहशत आहे. मगरीच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झालाय. त्यामुळे पुन्हा एकदा इथल्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 

Apr 21, 2015, 08:09 PM IST

नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलावर मगरीचा हल्ला

सांगलीत कृष्णा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या १३ वर्षाच्या अजय यादव या मुलावर मगरीनं हल्ला केला. या मुलाला मगरीनं नदीत ओढून नेलं. 

Apr 20, 2015, 06:38 PM IST

झी मीडियाचा दणका, दलित समाजाला मिळाले पाणी

जिल्ह्यातल्या खिरवडे गावातल्या दलित समाजावर पिण्याच्या पाण्यासाठी अघोषित बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. या विषयाला वाचा फोडल्यानंतर दलित समाजाला न्याय मिळाला.

Apr 17, 2015, 04:35 PM IST

आर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय

आर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय

Apr 15, 2015, 10:09 PM IST

आर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय

 सांगली तासगाव येथे झालेल्या विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेस उमेदवार सुमन पाटील यांनी विक्रमी विजयाची नोंद केली.

Apr 15, 2015, 11:34 AM IST

वांद्रा पूर्व शिवसेनेचेच, तासगावात राष्ट्रवादीच

वांद्रे पूर्व मतदार संघात पुन्हा भगवा पडकणार हे आता निश्चित स्पष्ट झाले आहे. तर तासगाव सांगलीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे विक्रमी मतांनी घेतलेल्या आघाडीवरुन दिसून आले आहे.

Apr 15, 2015, 11:16 AM IST

'हा जातीभेद नाही; पण, दलितांना पाण्याचा हक्क नाही'

सांगली जिल्ह्याच्या खिरवडे गावातल्या दलितांवर 'पिण्याच्या पाण्या'साठी अघोषित बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा प्रकार इतका गंभीर बनलाय की पाण्यासाठी आत्महत्या करण्याचा इशारा या बांधवांनी दिलाय.

Apr 14, 2015, 09:11 PM IST

'हा जातीभेद नाही; पण, दलितांना पाण्याचा हक्क नाही'

'हा जातीभेद नाही; पण, दलितांना पाण्याचा हक्क नाही'

Apr 14, 2015, 09:00 PM IST

सांगलीत दलितांवर अन्याय, पाण्यासाठी बहिष्कार

जिल्ह्याच्या खिरवडे गावातलय्या दलितांवर 'पिण्याच्या पाण्या'साठी अघोषित बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार इतका गंभीर बनलाय की पाण्यासाठी आत्महत्या करण्याचा इशारा या बांधवांनी दिला आहे.

Apr 14, 2015, 04:26 PM IST