सातारा

शहीद विलास शिंदे यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार

वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

Sep 1, 2016, 08:35 AM IST

ढेबेवाडीजवळ धरण असूनही गावकऱ्यांना पाणी नाही

ढेबेवाडीजवळ धरण असूनही गावकऱ्यांना पाणी नाही 

Aug 30, 2016, 07:59 PM IST

सोनं आणि पैशांसाठी संतोष पोळनं केले खून?

सातारा जिल्ह्यातल्या वाई हत्याकांडात नवीन माहिती समोर आली आहे. 

Aug 26, 2016, 01:40 PM IST

ललिता बाबरचा जंगी सत्कार, टोकिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची ग्वाही

ऑलिम्पिक फायनलिस्ट ललिता बाबरचा साताऱ्यात जंगी सत्कार करण्यात आला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक नक्की मिळवीन, असा ठोस ललितानं देशवासियांना विश्वास दिला आहे.

Aug 25, 2016, 11:51 PM IST

साताऱ्यात गोळीबार करण्यात आलेल्या तंटामुक्त अध्यक्षाचा मृत्यू, आरोपीला अटक

आर्थिक वादातून तंटामुक्त समिती अध्यक्ष विकास साळुंखे यांच्यावर भरदिवसा दत्ता भाईंगडे याने गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेले साळुंखे यांचा मृत्यू झाला.

Aug 25, 2016, 10:58 PM IST

वाई हत्या प्रकरण; मृतदेह बाहेर काढताना कामगाराचा मृत्यू

बोगस डॉ. संतोष  पोळने सहा हत्या घडवून आणल्या. त्याने केलेले खून पचविण्यासाठी मृतदेह पुरलेत. 

Aug 23, 2016, 03:41 PM IST

संतोष पोळच्या आणखी काही खुनांचा होणार पर्दाफाश, अनेकांचे फुटणार बिंग

संतोष पोळने केलेल्या आणखी काही खुनांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी केलेल्या चौकशीत संतोष पोळने वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मदत केलेल्या साथीदारांची नावे उघड केली आहेत. त्यामुळे वाईतल्या अनेकांचं बिंग फुटणार आहे. 

Aug 19, 2016, 03:54 PM IST

सहा खून करणाऱ्या डॉ.संतोष पोळचं पोलिसांना खुलं आव्हान

साता-यातला खुनी डॉक्टर संतोष पोळ हा किती थंड डोक्याचा खुनी होता, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे.

Aug 19, 2016, 11:40 AM IST

संतोष पोळसह डॉक्टर मित्रांची कसून चौकशी, 8 पथके स्थापन

संतोष पोळची कालपासून सातारा पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी कसून चौकशी केली. यानंतर नातेवाईक डॉक्टर मित्रांची चौकशी केली. तर सहा जाणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Aug 17, 2016, 09:58 AM IST

डॉ. संतोष पोळची सातारा पोलिसांमध्ये होती दहशत

गुंगीचे औषध देऊन सहा जणांची हत्या करून साऱ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या भोगस डॉ. संतोष पोळची सातारा पोलिसांमध्ये दहशत होती, अशी कबुली विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. 

Aug 16, 2016, 09:01 PM IST