काळ्या पाण्याची शिक्षा भोगतंय साताऱ्यातलं हे गाव
पांढरेपाणी, साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातल्या मोरगिरी खोऱ्यामधल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं गाव.
Jan 11, 2017, 08:21 PM ISTसाताऱ्यातील तारळी धरणाची सदाभाऊ खोत यांनी केली पाहणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:16 PM ISTजुन्या नोटा बदलून देणाऱ्या तिघांना सातारा पोलिसांनी केली अटक
शहरात जुन्या नोटा बदलून देण्यासाठी आलेल्या कोल्हापूरच्या तीन व्यक्तींना बॉम्बे रेस्टॅारंट चौकात अटक करण्यात आली.
Dec 20, 2016, 12:01 PM ISTझी हेल्पलाइन : सातारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 08:32 PM ISTप्रतापगडावर शिवप्रतापदिन सोहळा
आज शिवप्रताप दिन.... शिवरायांनी अफजलखानाचा वध केल्याचा दिवस म्हणून शिवप्रतापदिन सोहळा प्रतापगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला.
Dec 6, 2016, 11:24 AM ISTझी हेल्पलाईन: सातारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2016, 08:28 PM ISTपिकपाणी: माळरानावर फुलवली दोडक्याची शेती !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 07:08 PM ISTम्हसवडच्या श्री सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 03:22 PM ISTपेन्शन मंजूर झाल्यामुळे माजी नौसैनिकांचा आनंदोत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 07:49 PM ISTसाताऱ्यामध्ये मोदी पेढेवाले, उदयनराजे पंतप्रधानांवर बरसले
नोटबंदीच्या निर्णयावरून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बरसले आहेत.
Nov 25, 2016, 10:58 PM ISTकोकण, साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणावलेत. तसेच साताऱ्यात भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्रबिंदू अलोटी गावात. भूकंपाची नोंद 4.3 रिश्टर स्केलवर करण्यात आली आहे.
Nov 25, 2016, 08:32 AM ISTकोरेगाव नगर पंचायत निवडणुकीत शिंदेंसमोर भाजपचं आव्हान
साताऱ्यातल्या कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदेंसमोर काँग्रेस आणि भाजपनं आव्हान उभं केलंय.
Nov 23, 2016, 07:55 PM ISTफलटण नगरपालिका निवडणुकीत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमोर काँग्रेसचे मोठे आव्हान
जिल्ह्यातील फलटण नगरपालिका निवडणुकीत गेल्या २५ वर्षे एकहाती सत्तेत असलेल्या विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमोर काँग्रेसने जोरदार आव्हान उभे केलंय. यावेळी रामराजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ल्ला अभेदद्य ठेवणार का ? की त्याला खिंडार पडणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Nov 18, 2016, 10:07 PM ISTउदयनराजे भोसले यांचे चिरंजीव वीरप्रतापराजे एव्हरेस्टवर
सातारा म्हटलं की उदयनराजे भोसले हे समीकरण आलं. त्यांच्याच चिरंजिवाने एक धाडस केलं आहे. या धाडसाचे कौतुक होत आहे. आपल्या आईसोबत त्यांने एव्हरेस्टव बेस कॅम्पपर्यंत धडक मारली.
Nov 16, 2016, 07:13 PM IST