सांगली जिल्हा बंद ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभे करणार - संभाजी भिडे
श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आलंय.
Jan 16, 2020, 05:02 PM ISTसातारा : जाणता राजा म्हणा असं मी कुठेही म्हटलेलं नाही - शरद पवार
सातारा : जाणता राजा म्हणा असं मी कुठेही म्हटलेलं नाही - शरद पवार
Jan 16, 2020, 10:40 AM ISTसातारा । संजय राऊत आणि शिवेंद्रराजेंचे आव्हान - प्रतिआव्हान
संजय राऊत आणि शिवेंद्रराजेंचे आव्हान - प्रतिआव्हान. वंशज असल्याचे पुरावे आणावेत, असे राऊत यानी म्हटले. त्यानंतर शिवेंद्रराजे यांनीही सर्व महाराष्ट्राला माहित आहे, आमचा जन्म कुठे झाला आहे ते. त्यांनीच सांगावे काय पुरावे हवेत ते, असे सांगत त्यांनी जरा शब्द जपून वापरावेत, असे प्रतिआव्हान दिले.
Jan 15, 2020, 05:00 PM ISTसातारा । मी कधीही जाणता राजा म्हटलेले नाही - शरद पवार
मी स्वत:ला कधीही जाणता राजा म्हटलेले नाही, असे सांगत शरद पवार यांनी उदयनराजे यांना टोला लगावला.
Jan 15, 2020, 04:50 PM ISTमी स्वत:ला कधीही जाणता राजा म्हटलेले नाही - शरद पवार
मी कुठेही मला जाणता राजा म्हणा असे बोललेलो नाही, असे सांगत शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे.
Jan 15, 2020, 04:15 PM ISTसातारा | 'तानाजी' सिनेमाच्य़ा टीमचं उदयनराजे भोसलेंकडून कौतुक
सातारा | 'तानाजी' सिनेमाच्य़ा टीमचं उदयनराजे भोसलेंकडून कौतुक
Jan 12, 2020, 11:20 PM ISTसिटी स्कॅन : सुंदर साताऱ्याची काळी बाजू
सिटी स्कॅन : सुंदर साताऱ्याची काळी बाजू
Jan 7, 2020, 04:10 PM ISTसिटी स्कॅन : साताऱ्यात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाचा प्रश्न कायम
सिटी स्कॅन : साताऱ्यात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाचा प्रश्न कायम
Jan 7, 2020, 04:00 PM ISTसातारा | सुरक्षिततेवर अधिक काम करणार - गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई
सातारा | सुरक्षिततेवर अधिक काम करणार - गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई
Jan 5, 2020, 08:20 PM ISTसाताऱ्यात स्वच्छतागृहासाठी महिलांची परवड
एकेकाळी मराठ्यांची राजधानी असलेल्या ऐतिहासीक अशा सातारा शहरात महिलांसाठी चक्क स्वच्छतागृहच नाहीत.
Jan 5, 2020, 07:32 PM ISTसातारा । कराडचे सुपूत्र शहीद संदीप सावंत यांच्यावर अंत्यसंस्कार
कराडचे सुपूत्र शहीद संदीप सावंत यांच्यावर अंत्यसंस्कार
Jan 3, 2020, 05:00 PM ISTशहीद संदीप सावंत यांचे पार्थिव कराडमध्ये दाखल
नौशेरा सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी लढताना संदीप यांना वीरमरण आलं
Jan 3, 2020, 08:52 AM ISTसातारा | अतिरेक्यांशी लढताना कराडचे संदीप सावंत शहीद
सातारा | अतिरेक्यांशी लढताना कराडचे संदीप सावंत शहीद
Jan 2, 2020, 04:00 PM IST