.. म्हणून पुढे ढकलण्यात आली 'केदारनाथ'ची रिलीज डेट !
सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करायला सज्ज झाली आहे.
Nov 5, 2017, 09:35 AM ISTसोनमचा रॅम्प वॉक पण सगळ्यांचं लक्ष सारा अली खानकडे
नवी दिल्लीत शुक्रवारी फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोंसला यांचा 'वेडींग ऑफ द ईयर' हा फॅशन शो जेडब्ल्यू मॅरियटमध्ये आयोजित करण्यात आला होता. या फॅशन शोमध्ये अभिनेत्री सोनम कपूर, दिशा पटानी आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली ही तिची आई अमृता सिंह बरोबर दिसली. या फॅशन शोमध्ये सोनम कपूर ही एका विवाह झालेल्या रूपात रॅम्पवरून चालताना दिसली. सोनम वधूच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती.
Jul 23, 2017, 12:25 PM ISTसारा अली खान हृतिकसोबत करणार बॉलिवूड डेब्यू?
अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा खान ही लवकरच बॉलिवूड पदार्पण करत असल्याच्या चर्चांणा आता जोर मिळालाय. त्याचं कारण म्हणजे, ती आता चक्क हृतिक रोशनसोबत बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल टाकणार असल्याचं समजतंय.
Dec 13, 2016, 11:16 AM ISTसैफच्या मुलीचा सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबत साखरपुडा?
सैफआली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिचा साखरपुडा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहरियासोबत झाल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत.
Jun 20, 2016, 04:35 PM IST