सून भडकली तिने सासूची लावली ऑनलाइन बोली
एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. चक्क भांडखोर सासूची सूनेने चक्क ऑनलाईन बोली लावली. अनेक घरात सासू - सुनेत पटत नसल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. मात्र, ऑनलाईन बोली लावल्याचे पुढे आलेय.
Nov 26, 2015, 11:46 PM ISTप्रेमसंबंधातून जावयानं केली 42 वर्षीय सासूची हत्या
प्रेमसंबंधातून जावयानं केली 42 वर्षीय सासूची हत्या
Oct 8, 2015, 11:20 AM ISTVIDEO : असहाय्य सासूला सुनेची जीवघेणी मारहाण
उत्तरप्रदेशातल्या कोसंबीमधला एक धक्कादायक आणि अमानवीय व्हिडिओ समोर आलाय.
Aug 27, 2015, 02:17 PM ISTसासूने मुलाच्या मित्राकडून केले सूनेचे लैंगिक शोषण
हरियाणातील सिरसामध्ये एका महिलेने आपल्या मुलाच्या साथीने आपल्या सूनेचे जबरदस्तीने बाहेर लैंगिक शोषण केले. पतिच्या मित्राशीही तिला संबंध बनविण्यासाठी भाग पाडले. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात केस दाखल केली आहे.
Dec 12, 2014, 06:54 PM ISTसासूही करू शकेल सुनेविरुद्ध घरगुती हिसेंची तक्रार!
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधींच्या मते घरगुती हिंसेविरोधात असा कायदा बनवायला हवा, जो सूनेसोबतच सासूलाही सुरक्षा देऊ शकेल. एका इंग्रजी वृत्तपत्रानं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही बातमी दिलीय.
Jul 23, 2014, 01:20 PM ISTमला सासू हवी, सासूने केलं तरी काय?
मला सासू हवी या मालिकेत जोरदार ट्विस्ट आला आहे. गायत्रीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. तिचा जीव धोक्यात असल्यामुळे मीरा पुरती हवालदिल झाली आहे.
Oct 4, 2012, 08:55 PM IST