जळगाव | शिवसेना वाघ असल्याचा आव आणते: गिरीश महाजन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 30, 2018, 11:17 AM ISTमुंबई । आता राष्ट्रवादीकडून भाजप सरकावर सिंचन घोटाळ्याचा आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 08:10 PM ISTआता राष्ट्रवादीचा भाजपवर सिंचन घोटाळ्याचा आरोप
भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर सिंचन प्रकल्पांना गेल्या तीन वर्षांत ४० हजार कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यात.
Dec 28, 2017, 05:59 PM ISTमुंबई | आता राष्ट्रवादीचा भाजपवर सिंचन घोटाळ्याचा आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 05:37 PM ISTसिंचन घोटाळा: चार प्रकल्पातील 'या' १५ अधिकारी कंत्राटदारांवर गुन्हे, संपूर्ण यादी
सिंचन घोटाळा प्रकरणी आणखी चार प्रकरणात १५ तत्कालीन अधिकारी आणि कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत... लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन मध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे... कामात अनियमितता, भ्रष्टाचार व निकृष्ट काम केल्याचा ठपका ठेवत एसीबीने हे गुन्हे दाखल केले आहेत.
Dec 12, 2017, 08:36 PM ISTनागपूर । सिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 07:19 PM ISTसिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल
सिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १० पेक्षा जास्त लोकांविरोधात गुन्हे दाखल आहेत. नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Dec 12, 2017, 07:02 PM ISTसिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना दणका
सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव वगळण्यास नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे.
Nov 2, 2017, 07:04 PM ISTसिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 07:04 PM ISTकाय झालं सिंचन घोटाळ्याचं आणि तटकरे-अजित पवारांचं?
सिंचन घोटाळ्यावरून विरोधकांना विशेषतः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा भाजपाचे नेते निवडणुकीपूर्वी करत होते.
Sep 14, 2017, 07:00 PM ISTसिंचन घोटाळ्याप्रकरणी सुनिल तटकरेंची चौकशी सुरू
बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांना क्लीन चीट देण्यात आलेली नाही.
Sep 11, 2017, 04:23 PM ISTमुंबई | सिंचन घोटाळ्याप्रकरणी सुनिल तटकरेंची चौकशी सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 04:07 PM ISTसिंचन घोटाळ्यात पवारांना क्लिन चीट नाही - एसीबी
सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चीट देण्यात आलेली नसल्याचा पुनरुच्चार राज्य लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं अर्थात लाललुचपत प्रतिबंधक विभागानं (एसीबी) केलाय.
Jun 21, 2017, 03:31 PM ISTराज्यात आणखी एक सिंचन घोटाळा...
राज्यात जलसंपदा विभागाच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच आणखी एक सिंचन घोटाळा समोर आला आहे. आदिवासी विभागात झालेला हा सिंचन घोटाळा असून आदिवासी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड समितीने हा सिंचन घोटाळा समोर आणला आहे. त्याबाबतचाच हा विशेष रिपोर्ट...
May 12, 2017, 07:51 PM IST