सिंचन घोटाळा : अजित पवार, सुनील तटकरे यांना दिलासा नाही - CM
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2015, 03:12 PM ISTसिंचन घोटाळ्याप्रकरणी आज अजित पवारांची होणार चौकशी
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि उत्पन्ना पेक्षा जास्त संपत्ती असल्याबद्दल माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भूजबळ यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागासमोर चौकशी करता हजर रहावं लागलं. आता सिंचन घोटाळा प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागासमोर चौकशी करता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित राहावं लागणार आहे.
May 21, 2015, 03:01 PM ISTसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना समन्स
सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना पुन्हा समन्स पाठवण्यात आलं आहे, एसीबीने चौकशीसाठी अजित पवार यांना समन्स पाठवला आहे, यामुळे अजित पवार सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी उपस्थित राहतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
May 19, 2015, 01:00 PM ISTरत्नागिरी : खेड नातूवाडी धरण सिंचन घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2015, 09:12 PM ISTसिंचन घोटाळा प्रकरणी अजितदादा, तटकरे अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 04:39 PM ISTसिंचन घोटाळ्यात माजी मंत्री दोषी - गिरीश महाजन
सिंचन घोटाळ्यात माजी मंत्री दोषी - गिरीश महाजन
Dec 6, 2014, 08:56 PM ISTसिंचन घोटाळा : अजित पवार, सुनील तटकरे अडचणीत, चौकशीची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2014, 04:37 PM ISTराज्याचं सिंचन वाढवलं, हा घोटाळा नाही : अजित पवार
मी सिंचन घोटाळा केला नाही, विरोधकांनी फक्त आपल्या नावाचं वावटळ उठवलं, बदनाम करण्याचं हे कारस्थान आहे. राज्याचं उलट सिंचन क्षेत्र वाढवलं, सिंचन क्षेत्र वाढवणे हा घोटाळा नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Oct 6, 2014, 05:02 PM ISTसिंचन घोटाळ्यावरून देवेंद्रनं डागली तोफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 07:54 PM ISTसिंचन घोटाळा : अजित पवार, सुनील तटकरे अडचणीत, चौकशीची शक्यता
सिंचन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
Sep 20, 2014, 08:15 PM ISTराष्ट्रवादीचे सुनील तटकरे, अजित पवार अडचणीत
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंविरुद्ध सिंचन प्रकल्पातल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची खुली चौकशी करण्याची परवानगी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने राज्य सरकारकडे मागितली आहे.
Aug 23, 2014, 09:29 PM IST'अजित पवार आणि सुनील तटकरे सिंचन घोटाळा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2014, 08:38 PM ISTसिंचन घोटाळ्यात ‘दादां’चे हात साफ!
कोट्यवधी रूपयांच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Jun 14, 2014, 05:55 PM ISTसिंचन घोटाळा उघडकीस आणणारे विजय पांढरे ‘आप’मध्ये!
सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे राजकारणात एंट्री मारणार आहेत.. लवकरच ते आम आदमी पक्षात प्रवेश करणार आहेत..
Nov 23, 2013, 10:25 AM ISTसिंचन घोटाळा: भाजपनं दिले गाडीभर पुरावे!
महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या चितळे समितीसमोर आज भाजपच्यावतीनं भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्यात आलेत. तब्बल १४ हजार पानांची कागदपत्रं आणि पुरावे सादर करण्यात आलीयत. बैलगाडीमधून ४ बॅग्ज भरून हे पुरावे सादर केलेत.
Oct 21, 2013, 01:47 PM IST