नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात CRPF चे नऊ जवान शहीद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 08:02 PM ISTनक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात CRPF चे आठ जवान शहीद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 05:55 PM ISTनक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात CRPF चे आठ जवान शहीद
छत्तीसगढच्या नक्षलवादी प्रभावित सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून अॅन्टी लॅंडमाइन व्हेईकलला उडवलं.
Mar 13, 2018, 02:41 PM ISTगडचिरोलीत पोलीस-सीआरपीएफने मोठा कट उधळला
गडचिरोलीत जिल्हा पोलीस आणि सीआरपीफच्या जवानांनी नक्षलवाद्यांचा मोठा घातपात उधळून लावला आहे.
Jan 6, 2018, 09:20 PM ISTपुलवामा | पुलवामामध्ये सीआरपीएफच्या तळावर दहशतवादी हल्ला, ४ जवान शहीद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 03:19 PM ISTसीआरपीएफच्या तळावर दहशतवाद्यांचा आत्मघातकी हल्ला, ३ जवान जखमी
अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या तळावर घसून अंधाधूंद गोळीबार केला यामध्ये ३ जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Dec 31, 2017, 07:53 AM ISTमाओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 12:04 PM ISTमाओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद
गडचिरोली माओवाद्यांच्या हल्ल्यात एक सीआरपीएफचा जवान शहीद झाला आहे. तर दोन जवान जखमी झालेत आहेत.
Nov 27, 2017, 10:45 AM ISTड्युटीदरम्यान नमाज पठण करतानाचा हा फोटो होतोय व्हायरल
दहशतवादाशी लढणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे उदाहरण समोर आलेय. सोशल मीडियावर सध्या हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडवणारा फोटो व्हायरल होतोय.
Jul 30, 2017, 12:42 PM ISTसीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. यात एक जवान शहीद झालाय तर दोन जवान जखमी झालेत.
Jun 25, 2017, 03:17 PM ISTश्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद
जम्मू-काश्मीरमधील सीआरपीएफच्या गाडीवर हल्ला केला त्यामध्ये १ जवान शहीद झाला आहे तर २ जवान जखमी झाले आहेत.
Jun 24, 2017, 07:29 PM ISTजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा एकाचवेळी ३ ठिकाणी हल्ला
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एकाचवेळी ३ ठिकाणी हल्ला केला.
Jun 13, 2017, 11:06 PM ISTसीआरपीएफच्या ऑपेरेशन जलेबीमध्ये २० नक्षलवाद्यांना कंठस्नान
छत्तीसगडच्या बीजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवेर तब्बल ९६ तास चालेल्या सीआरपीएफच्या ऑपेरेशन जलेबीमध्ये २० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. या ऑपरेशनमध्ये कोबरा पथक , जिल्हा पोलिस दल, आणि सीआरपीएफचे जवान सामील होते.
May 18, 2017, 10:03 AM ISTव्हिडिओ : CRPF च्या हेलिकॉप्टरला अपघात
सीआरपीएफच्या एका हेलिकॉफ्टरला झालेल्या अपघाताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Apr 29, 2017, 04:20 PM ISTरायपूर - छत्तीसगड - बस्तरमध्ये सीआरपीएफचे २५ जवान शहीद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 06:14 PM IST