सुकाणू समिती

नाशिक: सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी; सुकाणू समितीचे चक्का जाम आंदोलन

नाशिक: सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी; सुकाणू समितीचे चक्का जाम आंदोलन 

Aug 14, 2017, 03:06 PM IST

कर्जमाफीसाठी शेतकरी सुकाणू समितीचं चक्काजाम

स्वातंत्र्य दिनी पुकारलेल्या आंदोलनातून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं माघार घेतली आहे. 

Aug 14, 2017, 01:31 PM IST

एकच नारा ७/१२ कोरा: १५ ऑगस्टला ध्वाजारोहणावेळी पालकमंत्र्यांना रोखणार- सुकाणू समिती

या वेळी सुकाणू समितीने 'एकच नारा ७/१२ कोरा' अशी घोषणाही दिली

Aug 12, 2017, 05:18 PM IST

सुकाणू समितीची राज्यव्यापी जनजागरण यात्रा

शेतकरी कर्जमाफीबाबत प्रमुख भूमिका निभावणा-या सुकाणू समितीच्या वतीने राज्यव्यापी जनजागरण यात्रा सुरू करण्यात येत आहे. 

Jul 9, 2017, 07:47 PM IST

सदाभाऊंनी सुकाणू समितीमधील शेतकरी नेत्यांना केलं पुन्हा टार्गेट

सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा सुकाणू समितीमधील शेतकरी नेत्यांना टार्गेट केलं आहे. माझ्यावर शेतकरी आंदोलन फोडल्याचा आरोप करणारे शेतकरी नेते त्या रात्रीपर्यंत होते कुठे ? शेतकरी आंदोलन चिघळण्या मागे शेतकरी नेतेच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुणतांबा येथील शेतकऱ्यांना आंदोलनात यश मिळाल्या नंतर झोपलेले शेतकरी नेते जागे झाले आणि आपली किंमत शून्य होणार म्हणून या नेत्यांनी महाराष्ट्र पेटवला. 

Jun 28, 2017, 09:48 AM IST

निवडणूक की आंदोलन? सुकाणू समितीच्या नेत्यांमध्येच मतभेद

 राज्य सरकारनं शनिवारी शेतक-यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर शेतकरी आंदोनलकर्त्यांच्या सुकाणू समितीची मुंबईत रविवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीनंतर सुकाणू समितीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत, सुकाणू समितीतल्या नेत्यांचे मतभेद समोर आले.

Jun 26, 2017, 10:27 AM IST