सुकाणू समिती

सुकाणू समितीसमोर सरकारची सपशेल माघार

 सुकाणू समितीसमोर सरकारनं सपशेल माघार घेतलीय. सरकारनं आता १० हजारांच्या तातडीच्या कर्जाचे निकष बदलले असून यासंदर्भातलं शुद्धीपत्रक संध्याकाळी जाहीर करण्यात येणार आहे. 

Jun 20, 2017, 06:48 PM IST

सुकाणू समितीने सरकारचा जीआर फाडला

 सुकाणू समितीची सरकारशी बातचीत फिस्कटल्याबरोबर, सरकारचा जीआर फाडला आणि जाळला आहे.

Jun 19, 2017, 09:06 PM IST

फक्त १ लाख रूपयांचंच कर्ज माफ होणार-चंद्रकांत पाटील

नियमित कर्ज भरणाऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करू असं देखील आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

Jun 19, 2017, 08:41 PM IST

१० हजाराच्या कर्जाचा जीआर तात्काळ रद्द करा - सुकाणू समिती

शेतक-यांना देण्यात येणा-या तातडीच्या १० हजार रूपयांच्या कर्जाचा जीआर तात्काळ रद्द करण्याची मागणी सुकाणू समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे. थकीत कर्जमाफी निकष निर्धारण समितीच्या नावातून थकीत शब्द काढून सरसकट शब्द वापरावा असं या बैठकीत सांगण्यात आलं. 

Jun 19, 2017, 04:25 PM IST

सुकाणू समिती सदस्यांची माध्यमांसमोरच रंगली वादावादी

सुकाणू समितीच्या पत्रकार परिषदेमध्ये राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील आणि जयंत पाटलांमध्ये चांगलचं नाट्य रंगलेलं दिसलं. 

Jun 10, 2017, 10:15 PM IST

सुकाणू समिती सदस्यांची माध्यमांसमोरच रंगली वादावादी

सुकाणू समिती सदस्यांची माध्यमांसमोरच रंगली वादावादी 

Jun 10, 2017, 09:05 PM IST

बैठकीनंतर 'सुकाणू' समितीचे सदस्य मीडियासमोर...

बैठकीनंतर 'सुकाणू' समितीचे सदस्य मीडियासमोर... 

Jun 10, 2017, 09:02 PM IST

अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार - सुकाणू समिती

आज पार पडलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर 'अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार' अशी घोषणा समितीच्या केंद्रस्थानी आलेल्या राजू शेट्टींनी केलीय. सरकारच्या निर्णयानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं सुकाणू समितीनं म्हटलंय. 

Jun 10, 2017, 07:10 PM IST