गुत्थी`सारखी `चुटकी` दुसऱ्या चॅनेलसोबत नांदणार
टीव्ही शो कॉमेडी नाईटस विद कपिलमधील गुत्थी आता दुसऱ्या चॅनेलवर चुटकी म्हणून दिसणार आहे. गुत्थी हे पात्र साकारणारा अभिनेता सुनील ग्रोवर आता चुटकी साकारतांना दिसेल.
Jan 14, 2014, 02:07 PM ISTमतभेद दूर... कपिल आणि सुनीलमधली `गुत्थी` सुटली!
‘कॉमेडी नाईट विथ कपिल’चा प्रस्तूतकर्ता कपिल शर्मा आणि या कार्यक्रमातील एक माजी कलाकार ‘गुत्थी’ म्हणजेच सुनील ग्रोवर यांच्यातील मतभेद संपल्याची चिन्ह आहेत.
Dec 24, 2013, 03:36 PM ISTकपिल आणि `गुत्थी` पुन्हा एकाच स्टेजवर...
‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ या कार्यक्रमातून लोकांच्या हृद्यात स्थान मिळवणाऱ्या हास्य कलाकार कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांनी परदेशातही आपला ठसा उमटवलाय.
Nov 23, 2013, 03:51 PM IST‘द गुत्थीज शो’ मधून झळकणार गुत्थी!
कलर्स वाहीनीवरील ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम काही न् काही कारणांसाठी चर्चेत असतोच. मध्यंतरीच्या काळापासून कपिल-गुत्थी-गुत्थी-कपिल-सुनील-कपील हे प्रकरण चांगलंच रंगलं आहे. सर्वांना आतापर्यंत समजलं असेलच की गुत्थी अर्थातच सुनील ग्रोवरनं ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ शो सोडला आहे.
Nov 18, 2013, 04:54 PM ISTगुत्थी जाण्यावर पहिल्यांदा कपिल शर्मा बोलला...
सध्या ‘कॉमेडी नाइट विथ कपिल’ शो मधून गुत्थी बाहेर जाणार की नाही? ही चर्चा जोरदार चालू आहे. या शोचा सुत्रधार कपिल शर्माने शोमधून गुत्थी बाहेर जाण्याबाबतचे मौन आता तोडले आहे. कपिलने आपल्या सहकलाकार सुनील ग्रोवरसाठी ट्विटरवर ट्विट केलं की, “मला सुनील आणि गुत्थीसाठी आपुलकी आहे. मी नेहमीच कार्यक्रमात त्यांचे स्वागत केले आहे. मी त्यांना फक्त शिफारस करू शकतो, परंतु मी त्यांना आग्रह करू शकत नाही. काही हो मला त्याच्यासाठी आपुलकी आणि आदर आहे. परंतु कृपया याबाबत अफवा पसरवू नये.
Nov 15, 2013, 06:36 PM ISTगुत्थी- कपिल- कपिल-बेबनाव- बेबनाव- गु्त्थी- गुत्थी- बाहेर!
प्रसिद्ध कॉमेडी शो `कॉमेडी नाईट्स विथ कपिल`मध्ये गुत्थीचं पात्र साकारणाऱ्या सुनील ग्रोवरने कार्यक्रमाला अलविदा केलं आहे. सुनीलच्या अचानक शो सोडून जाण्यामागे नेमकं काय कारण याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत.
Nov 13, 2013, 03:30 PM IST`कॉमेडी नाइट्स...`मधून ‘गुत्थी’ गायब होणार
‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’मध्ये गुदगुल्या करून किंवा खळखळून हसवणारी ‘गुत्थी’ लवकरच या कार्यक्रमातून गायब होणार आहे.
Nov 12, 2013, 12:50 PM IST