सुप्रीम कोर्ट

अॅट्रॉसिटी कायदा कमकुवत केला नाही - सर्वोच्च न्यायालय

अॅट्रॉसिटीच्या कायद्याच्या निर्णयावर, केंद्र सरकारने जी फेरविचार याचिका दाखल केली होती.

Apr 3, 2018, 06:06 PM IST

सरकारला झटका, अॅट्रॉसिटीबाबतीत सुप्रीम कोर्टाने निर्णय ठेवला कायम

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलाच्या बाबतीत सरकारकडून पुनर्विचार याचिकेवर सुनावणी केली. कोर्टाने अॅट्रॉसिटीमध्ये बदलाच्या बाबतीत दिलेला निर्णय कायम ठेवला आहे. या प्रकरणाची सुनावणी आता १० दिवसानंतर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. 

Apr 3, 2018, 03:51 PM IST

नवी दिल्ली | ८ जिल्हा बॅंकाना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 29, 2018, 10:58 AM IST

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश

अयोध्या राममंदिर प्रकरणी आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. त्यानुसार आज सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा पहिला आदेश दिला आहे.

Mar 14, 2018, 03:40 PM IST

कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्य आरोपी एकबोटेला अखेर अटक

सर्वोच्च न्यायालयाने एकबोटे यांना अटकपूर्व जामीन नाकारलाय. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

Mar 14, 2018, 12:19 PM IST

रामजन्मभूमी संदर्भात आजपासून सुनावणी, आत्तापर्यंत काय झालं?

अयोध्येतील रामजन्मभूमी संदर्भात सुप्रीम कोर्टात आजपासून सुनावणी सुरू होणार आहे.

Mar 14, 2018, 10:49 AM IST

औरंगाबाद कचरा प्रश्न : सुप्रीम कोर्टानेही औरंगाबाद महापालिकेला दिला दणका

कचरा प्रश्नावर सुप्रीम कोर्टानेही औरंगाबाद महापालिकेला दिलासा मिळाला नाही. औरंगाबाद खंडपीठाच्या नारेगावमध्ये कचरा टाकू नये, या अंतरिम आदेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. औरंगाबाद खंडपीठाच्या अंतरिम निर्णयाविरोधात महापालिका सुप्रीम कोर्टात गेली होती. 

Mar 9, 2018, 01:46 PM IST

सन्मानानं इच्छामरणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. नियमाला धरून इच्छामरणासाठी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

Mar 9, 2018, 11:03 AM IST

नवी दिल्ली | 'नीट'साठी आधार क्रमांकाची सक्ती नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 10:16 AM IST

नीट आणि सीबीएसई परीक्षार्थींना न्यायालयाचा मोठा दिलासा

सर्वोच्च न्यायलयानं नीट आणि सीबीएसई परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलाय. 

Mar 8, 2018, 08:41 AM IST

आधार जोडणीची ३१ मार्चपर्यंतची मुदत वाढण्याचे संकेत

आधार जोडणीची ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत वाढ करण्याचे संकेत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिले आहे. 

Mar 7, 2018, 10:13 AM IST

सुप्रीम कोर्टाचा प्रिया प्रकाशला मोठा दिलासा

अभिनेत्री प्रिया प्रकाशच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आपला निकाल दिला आहे.

Feb 21, 2018, 12:15 PM IST

प्रिया प्रकाशची मागणी सुप्रीम कोर्टाने केली मान्य, बुधवारी सुनावणी

अभिनेत्री प्रिया प्रकाशच्या याचिकेवर सुनावणीसाठी सुप्रीम कोर्ट तयार झाला आहे.

Feb 20, 2018, 12:37 PM IST

एका रात्रीत स्टार झालेली प्रिया प्रकाश सुप्रीम कोर्टात...

आपल्या डोळ्यांच्या अॅक्शनने अनेकांना घायाळ करणारी आणि एका रात्रीत प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश सुप्रीम कोर्टात गेली आहे.

Feb 20, 2018, 12:12 PM IST

फौजदारी खटल्यांविरोधात प्रियाची सुप्रीम कोर्टात धाव

सोशल मीडियावर लोकप्रिय झालेली, मल्ल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Feb 19, 2018, 08:00 PM IST