तीन तलाक : पेढे वाटून महिलांनी आनंद केला व्यक्त
पेढे वाटून महिलांनी आनंद केला व्यक्त
Aug 22, 2017, 02:02 PM ISTतीन तलाक : याचिकाकर्त्या शायरा बानो यांची प्रतिक्रिया
याचिकाकर्त्या शायरा बानो यांची प्रतिक्रिया
Aug 22, 2017, 02:01 PM ISTतीन तलाक : प्रा. उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
प्रा. उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
Aug 22, 2017, 02:00 PM IST'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश
'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश
Aug 22, 2017, 01:25 PM IST'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश
'तीन तलाक' सुप्रीम कोर्टाकडून सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आलीय. या काळात सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला कायदा बनवण्याची सूचना केलीय.
Aug 22, 2017, 10:57 AM ISTट्रिपल तलाकचा आज फैसला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 10:19 AM IST'तीन तलाक'चा आज ऐतिहासिक निकाल... देशाचं लक्ष!
अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या ट्रिपल तलाकप्रकरणी आज सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे.
Aug 22, 2017, 09:05 AM ISTट्रिपल तलाक प्रकरणी आज निकाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 09:03 AM ISTबलात्कार पीडित १० वर्षीय मुलीने दिला बाळाला जन्म; प्रकृती स्थिर
चंदीगडच्या सरकारी रूग्णालयात दहा वर्षाच्या मुलीने एका बाळाला जन्म दिला. ही मुलगी एका नराधमाच्या अत्याचाराची बळी ठरली होती.
Aug 17, 2017, 05:41 PM ISTसुप्रीम कोर्टात ५ डिसेंबरला होणार रामजन्मभूमी वादावर अंतीम सुनावणी
सुप्रीम कोर्टात शुक्रवारी राम जन्मभूमी बाबरी मशीद वादावर आज ७ वर्षांनंतर सुनावणी झाली. यात सुप्रीम कोर्टाने औपचारीकता पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला असून अंतीम सुनावणी ५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.
Aug 11, 2017, 06:19 PM ISTअयोध्या राम जन्मभूमी वाद, ११ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनवाणी
अयोध्या राम जन्मभूमी वादाची ११ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनवाणी होणार आहे. यासाठी तीन न्यायमूर्तींचे कोर्ट असणार आहे. याबाबत संकेतस्थळावर एक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Aug 5, 2017, 10:02 AM ISTपाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना कोर्टाचा दणका
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना कोर्टाचा दणका
Jul 28, 2017, 04:32 PM ISTपाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना कोर्टाचा दणका
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानी सर्वोच्च न्यायायालनं जोरदार दणका दिलाय. पनामा गेट प्रकरणी झालेल्या सुनावणीत कोर्टानं नवाज शरीफ यांना दोषी ठरवलंय.
Jul 28, 2017, 01:11 PM IST'हुंडाविरोधी कायद्यांतर्गत अटकेआधी आरोपांची शहानिशा बंधनकारक'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2017, 11:22 AM IST'हुंडाविरोधी कायद्यांतर्गत अटकेआधी आरोपांची शहानिशा बंधनकारक'
देशात वाढत चाललेल्या हुंडाविरोधी कायद्याच्या दुरुपयोगाला आळा बसावा यासाठी सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण आदेश दिलाय. यापुढे हुंडाविरोधी कायद्यांतर्गत अटक करण्याआधी आरोपांची शहानिशा करणं बंधनकारक करण्यात आलंय. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक समिती नेमून त्यांच्या मार्फत प्राथमिक चौकशी करण्यात यावी असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय.
Jul 28, 2017, 10:21 AM IST