कोर्टाच्या निर्णयावर नाराज फटाके विक्रेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
सुप्रीम कोर्टानं सुनावलेल्या निर्णयानंतर दिल्ली - एनसीआरमध्ये फटाके विक्रीसाठी बंदी घालण्यात आलीय. यानंतर फटाके विक्रेत्यांचे धाबे दणाणलेत.
Oct 11, 2017, 11:43 PM ISTशाळांमध्ये नियमावली कडक करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश
देशातल्या शाळांमधल्या नियमावल्या आणखी कडक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. प्रत्येक राज्यानं 30 ऑक्टोबरपर्यंत काय नियमावली केली याची माहिती देण्याचेही निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
Oct 9, 2017, 07:26 PM ISTवडिलोपार्जित संपत्तीवर दावा करणे झाले कठीण, सुप्रीम कोर्टाचा आदेश
हिंदू विभक्त कुटुंबातील कोणताही सदस्य संयुक्त परिवारातील कोणत्याही संपत्तीवर दावा करत असेल तर त्याला सिद्ध करावे लागेल की ही संपत्ती त्याने स्वतः कमावली आहे, असा निर्देश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
Sep 14, 2017, 09:59 PM ISTसहाराला कोर्टाचा आदेश; दिलेल्या मुदतीत ९६६ कोटी रूपये जमा करा
सुप्रीम कोर्टाने सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांना दणका दिला आहे. सुब्रतो रॉय यांची मुदतवाढ मागणारी याचिका फेटाळून लावत ९६६ कोटी रुपये ठरलेल्या वेळेतच जमा करा, असे आदेश दिले.
Sep 12, 2017, 08:57 PM ISTप्रद्युम्न हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने ३ आठवड्यात मागितला अहवाल
गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेमध्ये झालेल्या प्रद्युम्न या विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने केंद्र सरकार, हरियाणा सरकार आणि एचआरडी मिनिस्ट्रीला नोटीस पाठवून तीन आठवड्यात या प्रकरणाचा अहवाल मागितला आहे.
Sep 11, 2017, 03:45 PM ISTमुंबईत १३ वर्षांच्या बलात्कार पीडितेने दिला बाळाला जन्म
एका बलात्कार पीडित तेरा वर्षांच्या मुलीने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. बाळाची आणि बाळाच्या आईची प्रकृती स्थिर असल्याचं कळतयं.
Sep 8, 2017, 11:53 PM ISTमुुंबई | 13 वर्षीय बलात्कार पीडित मुलीच्या गर्भपातास कोर्टाची मान्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 11:37 AM ISTव्हॉटसअप आणि फेसबुकला सुप्रीम कोर्टाचा झटका
व्हॉटसअप आणि फेसबुकला आपल्या युझर्सचा कोणत्याही प्रकारचा डाटा तिसऱ्या पक्षाला देता येणार नाही, असा आदेशच सुप्रीम कोर्टानं दिलाय.
Sep 6, 2017, 10:00 PM ISTगणपती विसर्जन सोहळ्यात लाऊडस्पीकरचा दणदणाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 09:09 PM ISTलाऊड स्पीकर बंदीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 06:43 PM ISTगणेशोत्सवात लाऊडस्पीकर बंदीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
गणेशोत्सवात लाऊडस्पिकरना हायकोर्टानं लादलेल्या बंदीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीये. त्यामुळे राज्यात उद्याच्या गणेश विसर्जनाला डाऊडस्पीकर आणि डॉल्बीचा दणदणाट होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
Sep 4, 2017, 06:05 PM IST'राईट टू प्रायव्हसी' निर्णयाचा परिणाम बीफ बंदीवरही : सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टाने म्हटल्याप्रमाणे, आता या निर्णयाचा परिणाम काही प्रमाणात राज्य सरकारच्या बीफ बंदीवरही होणार आहे.
Aug 26, 2017, 09:24 PM ISTट्रिपल तलाक : कोर्टाच्या निर्णयावर कॉंग्रेसची प्रतिक्रीया काय?
घटनाबाह्य आणि मनमानी असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने इस्लाममधील 'ट्रिपल तलाक'वर ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय पक्षांतून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत. देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसनेही कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रीया दिली आहे.
Aug 22, 2017, 04:24 PM ISTऎतिहासिक ट्रिपल तलाक निर्णयाबाबत १० मुख्य गोष्टी
ट्रिपल तलाकवर सुप्रीम कोर्टाने ऎतिहासिक निर्णय दिला असून मुस्लिम समाजातील या पद्धतीला कोर्टाने घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने ट्रिपल तलाकवर सहा महिन्यांची बंदी घातली असून ही बंदी यावर कायदा तयार होईपर्यंत असेल. सुप्रीम कोर्टाच्या रूम नंबर १ मध्ये ट्रिपल तलाक प्रकरणावर कोर्टाने निर्णय देत ही पद्धत अमान्य, घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटले.
Aug 22, 2017, 04:17 PM ISTपतीच्या एक पाऊल पुढे चालल्याने 'तलाक'
सुप्रीम कोर्टाने आज तलाक संदर्भातील दिलेल्या निर्णयामुळे 'तलाक' च्या प्रथा चालवणाऱ्यांचा जोर वाढला आहे.
Aug 22, 2017, 03:20 PM IST