तब्बल १३ वर्षांनी कलमाडींनी चाखली पराभवाची चव!
कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी जेलची वारी केलेल्या सुरेश कलमाडी यांच्या क्रीडाविश्वातील अस्तित्वाला धक्का बसलाय.
Jul 1, 2013, 01:58 PM ISTकलमाडी पुन्हा एशियन अॅथलेटिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी?
कॉमन वेल्थ स्पर्धांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप असताना सुरेश कलमाडी पुन्हा एकदा एशियन अॅथलेटिक असोसिएशन च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेत.
Jun 30, 2013, 07:37 PM ISTराष्ट्रकुल घोटाळा : कलमाडींवर फौजदारी खटला दाखल करा!
पुण्यात २००८ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत ३३ कोटींचा घोटाळा झाल्याचं स्पष्ट झालंय. याप्रकरणी सुरेश कलमाडींच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
Apr 17, 2013, 01:34 PM ISTशिल्पा शेट्टीच्या मानधनासाठी कलमाडींचा जोर...
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला पुणे २००८ साली झालेल्या राष्ट्रकुल खेळांच्या समारोप सोहळ्यातील परफॉर्मन्ससाठी तब्बल ७१ लाख ७३ हजार रुपये मानधन म्हणून देण्यात आलं होते.
Feb 5, 2013, 01:43 PM ISTराष्ट्रकुल घोटाळा - सुरेश कलमाडींवर आरोप निश्चित
राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी संयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडींसह इतर आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आलेत. आज दिल्लीतल्या पटियाला कोर्टामध्ये आरोप निश्चित करण्यात आले.
Feb 4, 2013, 11:46 AM ISTकलमाडींसोबत काम करणार नाही; राष्ट्रवादीची भूमिका
केंद्र सरकारच्या जेएनयुआरएम योजनेवरून पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने खासदार सुरेश कलमाडींना पुन्हा एकदा लक्ष्य केलं गेलं आहे. जेएनयुआरएम अंतर्गत करण्यात येणार्याश विकास कामांचा आढावा आणि नियंत्रणासाठी सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचं अध्यक्षपद कलमाडींना देण्यात येणार आहे.
Jan 30, 2013, 07:20 PM ISTकलमाडी, राजा यांची संसदेत पुन्हा वर्णी
भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांवर केंद्र सरकारने पुन्हा मर्जी दाखवली आहे. ए. राजा आणि सुरेश कलमाडी यांची नव्याने स्वतंत्र स्थायी समित्यांवर नियक्ती केली आहे.
Oct 4, 2012, 10:13 AM ISTपुणे फेस्टिव्हल: भुजबळांची दांडी, मुंडेंच्या मांडीला मांडी
कलमाडींचं अधिराज्य असलेल्या पुणे फेस्टिव्हलचं नेते-अभिनेते आणि खेळाडूंच्या उपस्थितीत शानदार उदघाटन झालं खरं. मात्र, छगन भुजबळांची दांडी आणि गोपीनाथ मुंडेंची कलमाडींच्या मांडीला मांडी. यामुळे फेस्टिव्हल रंगला तो बाकीच्याच चर्चेने...
Sep 22, 2012, 10:44 AM ISTसुरेश कलमाडींना `क्लीन चिट`?
कॉमनवेल्थ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सुरेश कलमाडींवर सध्या मेहरबानी सुरू आहे. क्वींन्स बॅटल रिलेप्रकरणी सीबीआयनं दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये कलमाडींचं नाव नसल्यानं सीबीआयच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
Aug 18, 2012, 12:18 PM ISTकलमाडींना ऑलिंपिक उद्घाटनास जाण्यास मज्जाव
कलमाडींच्या लंडनवारीला दिल्ली हायकोर्टानं मनाई केली आहे. कलमाडींची ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्याला हजेरी म्हणजे देशासाठी शरमेची बाब होईल, असं कोर्टानं म्हंटलंय. देशाचं हित लक्षात घेत हा निर्णय दिल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय.
Jul 25, 2012, 10:38 PM ISTअजित पवारांच्या सूचनेला कलमाडींचा विरोध
खडकवासला धरणातलं पाणी टंचाईग्रस्त दौंडला देण्याच्या पालकमंत्री अजित पवारांच्या सुचनेला खासदार सुरेश कलमाडींनी विरोध केलाय. पुण्याचं पाणी पुण्यालाच मिळालं पाहिजे अशी भूमिका कलमाडींनी घेतल्यानं, या विषयाला राजकीय रंग चढू लागला आहे.
Jul 15, 2012, 12:48 PM ISTमी ऑलिम्पिकला जाणार म्हणजे जाणार- कलमाडी
पंतप्रधानांनी केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुरेश कलमाडींनी केली आहे. माकन यांच्या वक्तव्यानं धक्का बसल्याचंही कलमा़डींनी म्हटलं आहे.
Jul 14, 2012, 10:16 PM ISTकलमाडींच्या ऑलिम्पिकवारीला क्रीडामंत्र्यांचा ब्रेक
इंडियन ऑलिम्पिकचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना ऑलिम्पिकचं निमंत्रण कोणी दिलं, याबाबत केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. कलमाडी हे भारतीय डेलिगेशनचा हिस्सा असू शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
Jul 14, 2012, 08:47 AM ISTकलमाडी जाणार 'ऑलिम्पिक'ला...
सुरेश कलमाडी आता ऑलिम्पिकच्या मैदानात दिसणार आहेत. कारण आता त्यांना भारताबाहेर जाण्याची परवानगी मिळालीय. दिल्ली कोर्टानं ही परवानगी दिलीय.
Jul 13, 2012, 04:47 PM ISTकलमाडी लढणार पुन्हा लोकसभा
पुणे महापालिकेत झालेल्या रणकंदनावर अखेर सुरेश कलमाडीही बोलले. पुण्याचा विकास करताना मला कुणी रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. निवडणुकीपासून मी दूर होतो, सक्रीय असतो तर काय झाले असते याचा सगळ्यांनाच अंदाज आहे, असं सांगत पुढची निवडणूक लढवण्याचा निर्धारही त्यांनी जाहीर केला.
Jun 11, 2012, 08:29 PM IST