डाळिंबाचा रस वाढवी सेक्सची इच्छा
तुमच्यामधील सेक्सची इच्छा मनसोक्त पूर्ण करण्यात अडथळे येत असतील, तर भलत्या-सलत्या गोळ्यांच्या आहारी न जाता १५ दिवस रोज न चुकता डाळिंबाचा रस पीत जा. तुम्हाला ताबडतोब फरक जाणवेल,
May 8, 2012, 04:26 PM ISTलाल कपड्यांतील स्त्रिया पुरूषांना वाटतात 'हॉट'
लाल रंगाचे कपडे घातलेल्या स्त्रिया या पुरूषांना अधिक पसंत पडतात. हे बऱ्याच वेळा दिसून आलं आहे आणि वेगवेगळ्या प्रयोगांतून सिद्धही झालं आहे.फ्रांसमधील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आहे.
Apr 24, 2012, 04:35 PM ISTलादेनची तरुण बेगम सतत सेक्सची भुकेली!
'ओसामा बिन लादेनची धाकटी बायको २४ तास सेक्सची भुकेली असायची' असं वक्तव्य ओसामाच्या सर्वात थोरल्या पत्नीने केलं आहे. ओसामाच्या एकूण पाच विधवांपैकी २९ वर्षीय अमल आणि ६१ वर्षीय थोरली खैरिआह यांच्यात ओसामावरून बऱ्याचदा वाद व्हायचे.
Apr 19, 2012, 04:35 PM ISTमहिला पुरूषांमध्ये काय शोधत असतात...
जर का तुम्ही विचार करीत असाल की, महिलांना फक्त ताकदवान पुरूषच आवडतात, तर असं नक्कीच नाहीये. नुकतचं एका संशोधनातून समोर आलं आहे की, महिलांशी नम्रपणे वागणारे पुरूष हे खूपच आवडतात, आणि त्यामुळे त्या त्यांच्याकडे जास्त आकर्षित होत असतात.
Apr 4, 2012, 03:26 PM ISTतणावमुक्तीसाठी मी सेक्स करते- काश्मिरा
बॉलीवुडची अभिनेत्री काश्मिरा शाहने एक बिनधास्त वक्तव्य करून बी टाऊनमध्ये जबरदस्त खळबळ माजवली आहे. जेव्हा कधी मी तणावात असेल मला स्ट्रेस असेल त्यावेळी बॉयफ्रेंडबरोबर सेक्स करून मी त्या तणावातून मुक्त होते.
Mar 26, 2012, 05:52 PM ISTअंगठा उलगडणार सेक्सचं इंगीत
प्रेम की सेक्स याचे राज अंगठ्याखालील भाग सांगू शकणार आहे.
Mar 15, 2012, 11:41 PM ISTसेक्स करताना पती पत्नीने काय काय करावे..
सेक्स करताना पती आणि पत्नीसाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सेक्स न केल्याने पती आणि पत्नीमध्ये जास्तच दुरावा येण्याची शक्यता आहे. जर का आपण आठवड्यात फक्त दोनदाच आपल्या पार्टनरसोबत सेक्स करीत असाल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.
Feb 26, 2012, 02:53 PM ISTजास्त वयाच्या महिलांना सेक्समध्ये काय हवयं?
अमेरिकेत अर्ध्याहून अधिक लोकांचं म्हणणं आहे की, सेक्स करण्याची प्रत्येक कला त्यांना अवगत आहे. सेक्समधील अशी कोणतीच गोष्ट नाही जी त्यांना येत नाही.
Feb 21, 2012, 02:14 PM ISTप्रणयात गुंतुनी....
वैवाहिक जोड्यांची समस्या म्हणजे कामक्रिडेत जास्त कालावधी घालवता येत नाही. कामक्रीडेसाठी लागणारा कालावधी जास्त असला म्हणजेच कामजीवन यशस्वी होते असे अजिबात नाही.
Feb 20, 2012, 05:21 PM ISTगर्भनिरोधक गोळ्यामुळे सेक्सची इच्छा कमी
मुलांमधील अंतरासाठी घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे तुमच्या सेक्स लाइफमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. लग्न झालेल्या दाम्पत्यांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. एका अभ्यासानुसार बराच काळ गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने महिलांमधील सेक्सची इच्छा कमी होण्याचा धोका असतो.
Feb 13, 2012, 10:38 PM ISTसेक्स करताना महिलांना काय नकोय....
सेक्स करण्यापूर्वी काय नको असतं महिलांना हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक स्त्रीकडे भली मोठी यादीच असणार की आपल्या पार्टनरने सेक्स करण्यापूर्वी काय काय करू नये.
Jan 31, 2012, 06:06 PM ISTसेक्स लाईफचं अपील 'सूत्र'
'सेक्स लाईफ'वर 'वैवाहीक जीवन' यशस्वी होणे अवलंबून असते. 'सेक्स लाईफ' जगण्यासाठी आणि फुलण्यासाठी प्रत्येक रात्र आनंदी, उत्साही आणि उत्तेजित होणे गरजेचे आहे. त्यासाठी सेक्स लाईफची अपील सूत्रं महत्वाची आहेत.
Jan 28, 2012, 12:18 PM ISTहृदयरोगी असाल, तरीही सेक्स कराल
हृदयरोग असणाऱ्यांसाठी एक सेक्सची खूश खबर आहे. ज्यांना हृदयरोग असलेल त्यांनी आता बिनधास सेक्स केला तरी त्याचा ताण मनावर येणार नाही. या रोगामुळे ज्यांनी शरीर संबंध कमी केले असतील किंवा थांबविले असतील त्यांनी पुन्हा
Jan 27, 2012, 01:28 PM ISTविश्वयुद्धाचं मूळही 'सेक्स'मध्येच
फुटबॉल मॅचमधली हुल्लडबाजीपासून ते जागतिक महायुद्धांपर्यंत जगभरातील प्रत्येक संघर्षाचं मूळ हे पुरूषांच्या सेक्सविषयीच्या वासनेतच आहे. पुरूषांच्या आक्रमक वृत्तीचं मूळ हे त्यांच्या सेक्सशीच संबंधित असतं.
Jan 25, 2012, 04:53 PM ISTपोर्नोग्राफीची 'हौस', कमी करे बेडरूममधील 'मौज'!
ऑनलाइन असल्यावर तुम्हांला पोर्नोग्राफी पाहण्याची सवय असेल तर ती आजचं बंद करा. ऑनलाइनवर पोर्नोग्राफीचा आस्वाद घेणारे वैवाहिक पुरूषांचा बेडरूममधील परफॉर्मन्स हा अगदीच ढिसाळ असतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.
Jan 17, 2012, 06:50 PM IST