...अशा 'सेक्स'ला बलात्कार मानणार नाही- कोर्ट
प्रेमाच्या भानगडीत `तिचं` पाऊल वाकडं-तिकडं पडलं आणि नंतर प्रेमप्रकरण फसलं तर बलात्कार झाल्याचा आरोप संबंधित मुलीला करता येणार नाही.
Jul 13, 2013, 04:30 PM ISTसेक्सदरम्यान काच फुटली आणि...
चिनमधली आणखी एक विचित्र घटना समोर आलीय. एका जोडप्यावर सेक्स दरम्यान मृत्यूचा प्रसंग ओढवलाय.
Jun 30, 2013, 02:55 PM ISTनेमबाजीला काळीमा, खेळाडू सापडले सेक्स करताना
महिला हॉकी सेक्स स्कॅण्डलनंतर राष्ट्रीय नेमबाज शिबीरात सेक्स करताना दोन खेळाडूंना पकडण्यात आलं आहे.
Jun 7, 2013, 02:29 PM ISTलैंगिक संबंधांबाबत विचारशैली बदलतेय....
लैंगिक संबंधाविषयी जाणून घेण्यासाठी नुकतचं एक सर्वेक्षण करण्यात आलं. आणि त्यामुळे लैंगिक संबंधाविषयी काय विचार केला जातो हे देखील जाणून घेण्यात आलं आहे.
Jun 7, 2013, 07:56 AM ISTलैंगिक संबंध आणि नकारात्मक विचार
विवाहाद्वारे लैंगिक संबंधांवर बंधने घालून घेऊन, दुसरीकडे तीच बंधने झुगारण्यासाठी नकळतपणे चोरवाटा, पळवाटांचा आधार माणूस का घेत राहतो?
Jun 5, 2013, 07:14 AM ISTसेक्स स्कँण्डल उजेडात, महिलेला धमकी
नौदलातील सेक्स स्कँण्डल काही दिवसापूर्वीच उजेडात आले होते. नौदलातील सहकार्यांसोबत संबंध ठेवण्यास बळजबरी केली जात असल्याचा आरोप एका अधिकार्याच्या पत्नीने केला आहे.
Jun 4, 2013, 03:56 PM ISTभारतीय खेळाडूने ‘ती’च्याबरोबर रात्र जागवली होती – बिंद्रा
२०१०च्या श्रीलंका दौऱ्यात भारताच्या एका खेळाडूने हॉटेलातील आपल्या रूमवर महिला बोलावून तिच्याबरोबर रात्र जागवली होती.
Jun 3, 2013, 08:51 AM ISTतरूणांचे लैंगिक संबंधाबाबत विचार बदलतायेत....
लैंगिक जीवन हा सामान्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक व्यवहाराची प्रबळ प्रेरणा आहे.
Jun 1, 2013, 08:15 AM ISTपहा लैंगिक समस्येत का होतेय वाढ
लैंगिक समस्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. जगभरातील बहुतेक देशांतील पुरुषाच्याबाबतीत लैंगिक समस्येत वाढ झाल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
May 30, 2013, 08:20 AM ISTआधी प्रेम...लग्नाचं आमिषानंतर देह विक्री!
राजधानीमध्ये नागालॅंडमधील एका तरूणीवर मुलगा आणि वडिलांनी बलात्कार केला. त्यानंतर तिला देह विक्री करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक बात पुढे आली आहे. मात्र, त्याआधी प्रेमाच्या राळ्यात ओढून तिला लग्नाचं आमिष दाखविले गेले होते.
May 23, 2013, 03:29 PM ISTपहा का येतं लैंगिक नैराश्य...
स्त्री व पुरुषांना ज्या प्रमाणे जीवन जगण्यासाठी अन्न,पाणी, याची आवश्कता लागते त्या प्रमाणे त्यांना लैंगिक संबंधही आवश्यक आहे.
May 22, 2013, 07:47 AM ISTशरीरदोषांमुळे होणाऱ्या लैंगिक समस्या
विवाहामुळे मुलींना अकाली शरीरसंबंधाला सामोरे जावे लागते. इजा होणे, अकाली गर्भधारणा, मैथुनाविषयी भीती, इ. दुष्परिणाम त्यामुळे होतात.
May 21, 2013, 07:36 AM ISTलैंगिक जीवनात ताण-तणावापासून रहा दूर
आपल्याकडे संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे लग्न करून ही परंपरा टिकविण्याची प्रथा आजही कायम आहे.
May 16, 2013, 08:46 AM ISTलैंगिक जीवनात होऊ नका वैफल्यग्रस्त...
लैंगिक जीवन हा सामान्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक व्यवहाराची प्रबळ आनुवंशिक प्रेरणा आहे
May 14, 2013, 07:42 AM ISTलैंगिक शिक्षण ही काळाची गरज....
लैंगिंक शिक्षण ही काळाची गरज आहे. वास्तव म्हणजे `सेफ सेक्स" काय, "लो रिस्क बिहेव्हिअर" कशाला म्हणतात.
May 11, 2013, 07:53 AM IST