लैंगिक जीवनातील होणारे गैरसमज
आपण अशा काळात जगत आहोत ज्यामध्ये टिव्ही आणि मुव्ही स्क्रीनद्वारे प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक वेळी आपल्यासमोर लैंगिक चित्र आणि विचार डोक्यात येतात.
May 10, 2013, 08:12 AM ISTअनैतिक....... लव्ह, सेक्स आणि धोकाच.....
कोर्टाच्या गंभीर वातावरणातून बाहेर पडलो आणि कर्वे रोडच्या कामत हॉटेलात मी आणि निरीजाने कॉफी ऑर्डर केली. निरीजा पार कोसळली होती.
Apr 23, 2013, 05:00 PM IST‘दीडशे वर्षांपूर्वी सेक्सचे वय होतं १६!’
केंद्र सरकारने संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे वय १८ वरून १६ वर आणण्यासाठी विधेयक आणलं. मात्र, खासदारांसह देशभरातून तीव्र विरोध लक्षात घेता पुन्हा १८ वर्षे करण्याचे ठरविले. परंतु १५३ वर्षांपासून संमतीने सेक्स करण्याचं वय १६ होतं, असं आता पुढे येत आहे.
Mar 27, 2013, 12:40 PM ISTशारीरिक संबंधांसाठी वयोमर्यादा १६ च!
संमतीनं शरीरिक संबंध ठेवण्याची वयोमर्यादा 16 वर्ष केल्यानं समाजातल्या विविध स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. डॉक्टरांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. तर मानसोपचार तज्ज्ञांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.
Mar 14, 2013, 10:02 PM IST`भारतीय लोक सेक्सच्या विचारांनी पछाडलेले असतात!`
भारतात वारंवार घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव बदनाम होत आहे. अनेक परदेशी वेबसाइट्स भारताला बदनाम करू लागल्या आहेत.
Mar 3, 2013, 05:29 PM ISTसेक्सविरोधी कायद्याला सेक्सवर्करांचा विरोध
खरेदी करून लैंगिक संबंध ठेवणाऱ्या प्रवृत्तीला समूळ उखडून टाकण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अजून पर्यंत हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात गेलं ही नाहीये.
Feb 19, 2013, 04:34 PM ISTसनी लिऑनच्या मते बलात्कार तर ‘सरप्राईज’ सेक्स!
पॉर्न स्टार ते बॉलीवूड असा प्रवास करणारी ‘हॉट’ अभिनेत्री सनी लिऑनने बलात्कार हा गुन्हा नसून अचानकपणे म्हणजे सरप्राईज ‘सेक्स’ असे वादग्रस्त वक्तव्य ट्विटर करून खळबळ उडवली.
Feb 4, 2013, 08:37 AM ISTमल्टी पार्टनर सेक्स ट्रेंड वाढतो- महेश भट्ट
एक व्यक्तीशी शारीरिक संबंध (सेक्स) करण्याचा विचार जुना झाला आहे. आता लोक नव-नवीन लोकांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत आहे.
Jan 10, 2013, 07:34 PM ISTपूनम पांडेंचं सूत्र, एच फॉर हॅबिट, एस फॉर सेक्स....
हॉट मॉडेल आणि बिकनी गर्ल पूनम पांडेंने पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे, पूनमने ट्विटरवर ट्विट केलं आहे की, तिने एक अडल्ट सिनेमा साईन केला आहे.
Oct 26, 2012, 04:48 PM ISTनेहा धुपिया म्हणते, सेक्सला तर नेहमीच मागणी असते...
नेहा धुपिया आपल्या हॉट अदांनी नेहमीच चर्चेत असते. मात्र आता ती तिच्या वक्तव्यावरून देखील चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत आहे.
Oct 24, 2012, 01:58 PM ISTमहिलांना तेव्हा करायचा असतो सेक्स....
सेक्सोलोजिस्टच्या मते, स्त्रियांचा मासिक पिरियड संपल्यानंतर पाच ते सात दिवस त्यांच्याच `सेक्स` करण्याची तीव्र इच्छा निर्माण होत असते.
Oct 14, 2012, 12:24 PM ISTवर्ल्डकप दरम्यान खेळाडूंना सेक्ससाठी सुरू होतं वेश्यालय
आयसीसी टी-20 विश्वमचषकादरम्यान विंडीज फलंदाज ख्रिस गेलच्या खोलीत रंगलेल्या पार्टीमुळे नवा वाद समोर आला आहे.
Oct 4, 2012, 07:26 PM ISTपुरूषांची महिलांशी मैत्री फक्त सेक्ससाठीच
पुरूष सेक्स करण्याच्या हेतूनेच महिलाशी मैत्री करतात, असा दावा मनोविकार तज्ज्ञांनी केला आहे. जर एखाद्या तरुणीकडे पुरुष आकर्षित होत असेल तर त्याला प्रेम समजण्याची चूक करू नका.
Sep 28, 2012, 09:42 PM ISTदीर्घायुषी होण्यासाठी करा तुफानी सेक्स
तुम्हांला दीर्घायुषी व्हायचे आहे? ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्यासाठी तुम्हांला आपल्या पार्टनर सोबत चांगला सेक्स करणे गरजेचे आहे.
Aug 30, 2012, 10:37 PM ISTसेक्स फक्त पतीसोबतच- सनी लिऑन
बिनधास्त आणि बोल्ड पॉर्न स्टार सनी लिऑन सेक्सबाबत खुलेपणाने चर्चा करते. सेक्सच्या बाबतीत आपण फारच च्यूझी असल्याचे सनी लिऑनने एका मुलाखतीत म्हटले आहे. सेक्स करणे मला आवडते फक्त ते एकाच व्यक्तीसोबत केले असल्याचा खुलासा सनी लिऑनने केला आहे.
Aug 29, 2012, 10:04 PM IST