सेना-भाजप मिटींगमध्ये जागावाटपाची चर्चा नाही
Jul 26, 2014, 08:26 AM ISTकाटजूंना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा – बाळा नांदगावकर
प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवावं, असं मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
Apr 1, 2013, 07:23 PM ISTसध्या गालावर टाळी वाजवतोय – राज ठाकरे
राज्यातील लाखो शिवसैनिक आणि मनसैनिकांना ज्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे, त्या प्रश्नाला आज पुन्हा राज ठाकरे यांनी बगल दिली आहे. शिवसेना-मनसे एकत्र येणार का? या ‘टाळी वाजणार का?’ असा प्रश्न साताऱ्यात पत्रकारांनी विचाराला पण आपल्या खास शैली राज ठाकरे यांनी पत्रकारांना उत्तर दिले.
Feb 11, 2013, 10:40 PM ISTबाळासाहेब ठाकरेंची जयंती, सेनेची खास आदरांजली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती.. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी भारतीय चित्रपट सेनेने एक चित्रफित तयार केली आहे.
Jan 23, 2013, 09:20 AM ISTसेनेचा राडा, डॉक्टरला मारहाण
मुंबईतील महात्मा गांधी रुग्णालयात शिवसैनिकांन गोंधळ घातला आहे. कामगार भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे.
Aug 6, 2012, 05:08 PM ISTगोत्यात आणतात ती नातीगोती - बाळासाहेब
आज शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनामध्ये मुलाखतीच्या तिसऱ्या भागात बाळासाहेब ठाकरे यांनी पुतणेशाहीचा जोर वाढल्याची टीका केली आहे. जी नाती गोत्यात आणतात ती नातीगोती.
Jan 10, 2012, 01:25 PM ISTनामदेव ढसाळांचा इशारा
शिवसेना, भाजप आणि रिपाई यांच्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रिपाईच्या वाट्याला आलेल्या जागांबाबत वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळ यांनी आमच्या रामदास आठवले यांना आमच्या जागांबाबत ११ तारखेपर्यंत निर्णय घ्या असा निर्वाणीचा इशारा दिला.
Jan 9, 2012, 03:20 PM ISTमहायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार ?
शिवसेना, भाजपा आणि रामदास आठवलेंची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तीन पक्षांच्या महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. सेना आणि भाजपाने आठवलेंच्या रिपाईला २५ जागा सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर रामदास आठवलेंनी ३० जागांची मागणी केली आहे.
Jan 5, 2012, 05:30 PM ISTप्रस्थापितांना मतदारांचा दे धक्का...
राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने २५ तर राष्ट्रवादीने ३२ नगरपालिकेत बहुमत प्राप्त केलं. सेना-भाजप युतीला फक्त ७ नगरपालिकेत सत्ता मिळवता आली तर स्थानिक आघाड्यांनी १६ ठिकाणी बहुमत मिळवलं आहे. पाच नगरपालिकात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.
Dec 12, 2011, 11:30 AM IST