सॉफ्टवेअर

देशातील ८० लाख व्यापाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी भेट

'या सॉफ्टवेअरसाठी करदात्यांकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही

May 29, 2019, 09:44 AM IST

ब्लॉग : कोड बदलून 'आधार' सॉफ्टवेअर हॅकिंग शक्य

'हफिंग्टन पोस्ट'नं केलेल्या दाव्यानुसार, 'आधार'च्या सॉफ्टवेअरचा कोड बदलून ते हॅक केलं जाऊ शकतं

Sep 12, 2018, 01:25 PM IST

'ऑडी'च्या सॉफ्टवेअर फसवणुकीसाठी सीईओ रुपर्ट स्टॅडलरला अटक

'पुरावे लपवण्यासाठी रुपर्ट यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं'

Jun 19, 2018, 11:22 AM IST

'ऑडी'चे सीईओ रुपर्ट स्टॅडलर अटकेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 11:03 AM IST

मॉलमध्ये ड्रेसिंग रुममधल्या छुप्या कॅमेऱ्याची धास्ती वाटतेय, तर...

मॉल किवा कपड्यांच्या शोरूममधल्या चेंजिंग रूमपासून आता महिला आणि तरुणींना मुक्ती मिळणार आहे. चेंजिंग रूममधल्या छुप्या कॅमेराची धास्ती अनेक महिलांनी घेतलीय. त्यावर मात करण्यासाठी नाशिकच्या महाविद्यालयीन तरुणींनी 'व्हर्चुअल ड्रेसिंग रूम'ची निर्मिती केलीय.

Jun 28, 2017, 01:45 PM IST

सॉफ्टवेअर कंपनीचा फंडा, तयार केलं ‘नमो’ अँटी व्हायरस!

दिल्लीतील इनोवेझिऑन नावाच्या आयटी कंपनीनं `नमो` नावाच्या अँटिव्हायरसची निर्मिती केली आहे. हे उत्पादन मॅलवेअर आणि व्हायरसच्या हल्ल्यांना तोंड देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा असून, पीसी वापरणाऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळं मोदींची लाट आता सॉफ्टवेअर जगतातही आली असल्याचं दिसतंय.

Jun 23, 2014, 08:34 PM IST

आता ऑनलाईन मिळवा ग्रामपंचायतीचे दाखले

सर्व ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कोणालाही ग्रामसेवकाच्या मागं-पुढं फिरण्याची वेळ येणार नाही. कारण आता ऑनलाईन अर्ज भरून अगदी नाममात्र दरात ग्रामपंचायतीचा दाखला मिळवता येणार आहे.
आपण ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर काही निश्‍चित वेळेनंतर अपेक्षित दाखल्याची प्रिंट आता काढता येणार आहे किंवा ई-मेलवर त्याची कॉपी पाठवली जाईल.

Jan 23, 2014, 03:34 PM IST

भारतीय देणार फेसबुक अॅपला नवा लूक

सोशलनेटर्ग साईटमध्ये आघाडीवर असणाऱ्या ‘फेसबुक’ने आपला चेहरामोहरा बदलणार आहे. फेसबुक अॅपला नवा लूक देण्यासाठी एका भारतीय कंपनीची निवड केली. फेसबुक आपले युजर वाढवण्यासाठी आपल्या अॅपला नवे रुप देणार आहे. यासाठी बोली लावण्याचे बोलले जाते

Jan 9, 2014, 07:58 PM IST

आता भारतातही आवाजावर चालणारा कम्प्युटर!

आजच्या कम्युटरच्या जगात कोणाच्या डोक्यात कोणती कल्पना सुचेल याचा नेम नाही... महत्वाचं म्हणजे आजची पिढी फक्त कल्पना सुचव गप्प बसत नाही… तर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठीही प्रयत्न करते… असाच एक आगळा-वेगळा प्रयत्न केलाय नवी मुंबईतल्या स्वप्नील देसाईनं...

Dec 19, 2013, 12:33 PM IST

महिलांच्या सुरक्षेसाठी सॉफ्टवेअर, पण महिलांना नाही त्याची खबर

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी एक सॉफ्टवेअर तयार केलंय. पण त्याचा फायदाच होत नाहीय. ब-याचशा महिलांना हे सॉफ्टवेअर माहीतच नाही. संकटसमयी हे सॉफ्टवेअर महिलांच्या उपयोगी पडणार आहे.

Sep 26, 2013, 06:38 PM IST

आता सॉफ्टवेअर सांगणार डेंग्यू की मलेरिया!

रशियन वैज्ञनिकांनी असं एक सॉफ्टवेअर तयार केलं आहे ज्यामुळे साधारण तासाभरात रुग्णाला कोणत्या प्रकारचा ताप आलाय याचे निदान होते.

Jul 6, 2013, 06:12 PM IST

सेल्स टॅक्स चोरीला बसणार चाप

बनावट बिल देऊन करचुकवणा-यांना चांगलाच चाप बसणारयं. राज्याच्या विक्रीकर विभागानं त्याकरता खास सॉफ्टवेअर तयार केलय. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सेल्स टॅक्सची चोरी करणा-यांवर करडी नजर ठेवण्यासाठी एका आर्थिक विभागाचीही निर्मीतीही करण्यात आली आहे.

Feb 24, 2012, 10:32 AM IST