मंदीनंतर सोने वधारले
सोने दराने पुन्हा 30 हजारी गाठली आहे. सोन्याला पुन्हा तेजी आल्याचे दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईतील ग्राहकांची मागणीमुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Apr 15, 2014, 10:07 AM ISTबप्पी लहरींपेक्षा त्यांच्या बायकोकडे अधिक सोने
सोने आणि बप्पी लहरी यांचे प्रेम आपण सर्वजण जाणतो. नेहमी सोन्याच्या मोठ-मोठ्या चेन गळ्यात घालणारे बप्पीदा मात्र सोन्याच्याबाबतीत आपल्या पत्नीपेक्षा गरीब आहेत. बप्पीदांकड़े सुमारे १२ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तसेच बीएमडब्ल्यू आणि ऑडीसह पाच कारचे मालक आहेत.
Apr 11, 2014, 01:16 PM ISTसोन्याची बातमी, शुद्ध की अशुद्ध सोने तपासण्यासाठी अॅप
सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बातमी. तुम्ही खरेदी केलेलं सोनं किती शुद्ध आहे याबद्दल तुम्हाला शंका येत असेल तर आता सरकारनं त्यावर उपाय शोधलाय. आणि एखाद्या वेळेस दागिना चोरीला गेला तर तुम्हीच मालक आहात हेही पटवून देणं आता सोप्प होणार आहे. यासाठी एक मोबाईल अॅप तयार केले जाणार आहे.
Feb 21, 2014, 10:24 PM ISTअबब... २०४ किलो तस्करीचे सोनं केलं जप्त
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षभरात सोन्याच्या तस्करीत लक्षणीय वाढ झालीये. सोन्यावरील वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्स वाढीमुळे ही तस्करी वाढल्या़चं बोलंल जातय.
Feb 18, 2014, 06:34 PM ISTसोने दर घसरूनही खरेदीकडे ग्राहकांची पाठ
देशात सोने किमतीत घट झाली तरीही सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उत्साह दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांत सोने किंमतीत कमालीची घसरण झाली आहे. त्याची अनेक कारणे दिसून येत आहेत.
Jan 15, 2014, 01:57 PM ISTसोने-चांदी दरात घसरण
सोने-चांदीच्या दरात गेल्या दोन दिवसांपासून घसरण झाली आहे. मागणीत झालेली घट आणि साठेबाजांनी केलेल्या विक्रीने सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात प्रति तोळा १७५ रुपयांची घट झाली. तर चांदीही २८० रुपयांनी स्वस्त झाली. मात्र, सोनेचा प्रति तोळा २७४१४.२ ते २८,३४५ रूपये दरम्यान दर आहे.
Dec 24, 2013, 11:56 AM ISTबारामतीत पतीने सोने-पैशासाठी पत्नीचे नाक, कान कापले
एक लाख रुपये आणि २ दोन तोळं सोन्यासाठी पतीनेच पत्नीचे केस कापल्याची अघोरी घटना बारामतीमधल्या डोर्लेवाडी गावात घडलीय. पत्नीचे केस कापण्यावर या नराधमाचं समाधान झालं नाही. त्यानं तिचे नाक आणि कान कापून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला.
Dec 3, 2013, 12:24 PM ISTसोने, चांदी दरात घट, जागतिक मंदीचा परिणाम
सोन्याचा भाव १४०० रूपयांनी कमी झाल्याने सोने प्रति तोळा ३०,००० रूपये झाले आहे. जागतिक मंदीचा सोने दरावर परिणाम दिसून येत आहे. तर राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी मरगळ दिसून आली. सोने ३१,४२५ रुपये तोळा झाले.
Nov 28, 2013, 10:22 AM ISTसोन्याच्या गावात खोद खोद खोदले, सापडला घोड्याचा पाय आणि चूल!
उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात सोन्याच्या कथित खजान्यावरून खोदकाम करण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत खोदकामाचे काम भारतीय पुरातत्व विभागाकडून सुरू आहे. गुरूवारी केलेल्या खोदकामात घोड्याचा सांगाडा आणि एक चूर सापडली. त्यामुळे सोन्याचे बाद दूरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Oct 25, 2013, 01:25 PM IST<b>जमिनीतून निघाले होते दीड क्विंटल सोने....</b>
आज काल सोन्याच्या खजिन्यामुळे उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील डोंडिया खेडा चर्चेत आहे. पण तुम्हांला माहित आहे का... १४ वर्षापूर्वी मुज्जफरपूरजवळच्या तितावी गावाजवळ असलेल्या मांडी गावात एका शेतकऱ्याला शेतात दीड क्विंटल सोने सापडले होते.
Oct 19, 2013, 08:31 PM ISTआणखी एक स्वप्न पडले...२,५०० टन सोन्याचे!
एक हजार टन सोन्याचे पहिले स्वप्न एका साधुला पडल्यानंतर आता आणखी एक स्वप्न पडले आहे. ते आहे २,५०० टन सोन्याचे! शोमन सरकारने नवा दावा केला आहे. फतेहरपूरमधील आदमपूर गावातील रीवा राजाच्या किल्ल्यात शिव चबुतर्यानजीक २५०० टन सोने असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
Oct 19, 2013, 12:46 PM ISTसोने शोधू नका, काळा पैसा आणाः मोदी
उन्नावच्या गोल्डरशचं निमित्त करून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
Oct 18, 2013, 06:00 PM ISTसाधूला स्वप्न, सोन्याच्या महाखजिन्याचं रहस्य उलगडणार
उत्तर प्रदेशातल्या उन्नावच्या किल्ल्यातलं एक हजार टन सोन्याचं रहस्य उलगडणार आहे. महाखजिन्याचा शोध घेण्यासाठी पुरातत्व विभागाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
Oct 18, 2013, 07:42 AM ISTसमुद्रातून मिळाला दोन कोटींचा खजिना
तब्बल दोन कोटींचे सोने समुद्रात सापडल्याने एका सामान्य कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ही बातमी समोर येताच सर्व देशाला आश्चर्याचा धक्का बसलायं.
Sep 8, 2013, 07:37 PM ISTरूपया घसरला : सोने ३० हजारी पार, बाजार गडगडला
घसरणाऱ्या रुपयाला टेकू देण्यासाठी आणि वित्तीय तूट कमी करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिन यांच्यावरील आयात शुल्क वाढविल्याने सोने दरात विक्रमी वाढ झाली आहे. आज सकाळी १०९४ रूपयांनी वाढ होऊन सोने ३०४१२ प्रति तोळा झाले आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात रूपयाची घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रूपया ६२ रूपयांवर पोहोचला आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर झालाय. बाजार कोसळला आहे.
Aug 16, 2013, 10:53 AM IST