सोने

सोन्याने तोडला ५ वर्षाचा रेकॉर्ड

सोन्याचे भाव २५ हजाराच्या खाली आलंय आहे, सोन्याचा भाव मागील ५ वर्षात आतापर्यंत एवढा खाली आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी अत्यंत कमी झाली आहे.

Jul 20, 2015, 10:16 AM IST

सोन्याच्या दरात आणखी घसरण

सोन्याच्या दरात सलग चौथ्या आठवड्यात घसरण सुरु आहे.  देशांतर्गत आघाडीवर रुपयाचे मूल्य वधारले आहे, म्हणून स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. 

Jul 18, 2015, 08:25 PM IST

सोने दरात मोठी घट, गेल्या तीन महिन्यातील निच्चांक

मागणीत झालेली घट आणि जागतिक बाजारपेठेवर असलेली मंदीचे सावट यामुळे सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. दिल्लीत सोने ३३० रुपयांनी खाली आले असून गेल्या तीन महिन्यात सोने दर २६,१७० रुपये प्रती तोळा इतका खाली आलाय.

Jul 8, 2015, 04:42 PM IST

भारताच्या निर्यातीत घट

भारताच्या सलग सहाव्या महिन्यात निर्यातीत घट झाली आहे. २०.१९ टक्क्यांमध्ये घट होऊन २२.३४ टक्के अरब डॉलर इतकी निर्यात झाली. गेतवर्षी मे महिन्यात ही निर्यात २७.९९ टक्के अब्यज डॉलर्स होती.

Jun 16, 2015, 02:29 PM IST

सोन्याच्या भावात १३० रूपयांनी वाढ

सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी १३० रुपयांनी वधारला आहे, तर २७ हजार ३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. दुसरीकडे चांदीचा भाव २५० रुपयांच्या तेजीसह ३८ हजार रुपयांच्या पातळीवर गेला. 

May 7, 2015, 10:54 AM IST

RBI कडे ५५७.७५ टन, तर जनतेकडे २० हजार टन सोने : मोदी सरकार

 देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ५५७.७५ टनच सोने आहे. पण त्याच्यापेक्षा अधिक सोने म्हणजे २० हजार टन सोने भारतीय जनतेकडे असल्याची माहिती मोदी सरकारने आज संसदेत दिली. 

May 5, 2015, 08:30 PM IST

गुडन्यूज, तुमच्याकडील सोने ठेवा बॅंकेत, मिळणार व्याज

देशातील मोठ्या देवस्थानांनी त्यांच्याकडे असलेलं सोनं सरकारकडे अनामत म्हणून जमा करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. सोनं बॅंकेत जमा केल्यावर त्यावर आकर्षक व्याजही मिळणार आहे. 

Apr 10, 2015, 08:58 AM IST

हैदराबाद विमानतळावरून ९ किलो सोनं जप्त

 तेलंगणाची राजधानी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महसूल विभागाच्या आधिकाऱ्यांनी बुधवारी तब्बल नऊ किलो सोनं जप्त केलं आहे. 

Mar 11, 2015, 06:19 PM IST

ज्वेलर्स शेजारी थाटले दुकान, दोन कोटींचा माल चोरीला

एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल, अशी फिल्मी स्टाईलची चोरी विरारमध्ये एका सराफाच्या दुकानात झाली आहे. सुनियोजित कट  रचून दोन कोटी एक्केचाळीस  लाखांचा सोन्या-चांदीचा  माल चोरट्याने लंपास करुन फ़रार झाले आहेत. 

Feb 26, 2015, 08:04 AM IST