सोलापूर

सुभाष देशमुखांचा सोलापुरातील बंगला बेकायदेशीर; अहवाल

देशमुखांविरोधात अहवाल देऊन आयुक्त गेले रजेवर

Jun 2, 2018, 12:21 PM IST

सोलापूरमध्ये ठेकेदार, पालिका अधिकाऱ्यांकडून लाखो रूपयांचा अपहार

सत्ताधारी पक्षाच्यात नगरसेवकाने पुरावे सादर केल्याने आता दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

May 23, 2018, 08:25 AM IST

साखरेला ३० रुपये किलोचा हमी भाव? सोलापुरात ऊस शेतकरी संकटात

सोलापुरातील ३० साखर कारखान्यांनी यावेळेस १  कोटी ६९ लाख टन गाळप केलाय

May 22, 2018, 03:44 PM IST

सेनेचा पुन्हा एकदा घुमजाव... भाजपसोबत हातमिळवणी!

आता गेल्या वर्षभरापासून सुरु असलेला सेना-भाजपचा वाद संपुष्टात आल्यानं पालिकेचा कारभार चांगला आणि नेटका करणार असल्याचे उपमहापौरांनी सांगितलंय. 

May 17, 2018, 09:40 PM IST

सोलापूर । एसटी कर्मचाऱ्यांचा संप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 25, 2018, 11:55 PM IST

भाजीत मीठ जास्त पडले, पतीने कापले पत्नीच्या डोक्याचे केस

या विचित्र आणि तितक्याच विक्षिप्त नवऱ्याविरोधात पीडित पत्नी रूकसाना हिनं पोलिसात तक्रार दिली आहे. असिफ शेख असे या पतीचे नाव आहे. 

Apr 15, 2018, 07:22 PM IST

सोलापूर | लेक सासरी गेली की तिच्या नावानं झाड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 13, 2018, 04:13 PM IST

दोन डोकं असलेल्या 'सयामी बाळा'ला दिला जन्म

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात गुरूवारी एका महिलेने सयामी जुळ्या मुलीला जन्म दिला आहे. सिव्हिलमध्येअशा प्रकारचे बाळ पहिल्यांदाच जन्माला दिल आहे. या बाळाला दोन डोके असून एक शरीर आहे. तसेच त्याला दोन हृदय, दोन श्वसन व अन्ननलिका आहेत. या रुग्णालयात अशी प्रसूती पहिल्यांदाच झाली असल्याच डॉक्टरांनी सांगितलं आहे. 

Apr 13, 2018, 11:20 AM IST

सोलापूरच्या तिहेरी हत्याकांडाची उकल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 9, 2018, 08:02 PM IST

सोलापूरात तिहेरी हत्याकांडाने खळबळ

सोलापूरात तिहेरी हत्याकांडाने खळबळ

Apr 6, 2018, 08:22 PM IST

'मोदी सरकारने सगळ्यांना एप्रिल फुल केलेय'

केंद्रातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशवासीयांची घोर फसवणूक करून सगळ्यांना एप्रिल फुल केलल्याचा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय.  

Apr 3, 2018, 08:24 AM IST

सोलापूर | प्रणिती शिंदेंची मोदी सरकारवर टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 11:25 PM IST