सोलापूर

पंतप्रधान मोदींची स्तुती नरसय्या आडम मास्तरांना भोवली

असंघटित कामगारांना घरं देण्याच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं

Mar 5, 2019, 11:39 AM IST

मंत्री सुभाष देशमुखांना अडचणीत आणणार्‍या आयुक्तांची बदली

भाजपचे मंत्री सुभाष देशमुख यांना अडचणीत आणणाऱ्या सोलापूर महापालिका आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली आहे. 

Feb 8, 2019, 10:43 PM IST
Solapur PM Narendra Modi Criticise And Questioned Congress On Various Scam And Corrouption PT3M35S

सोलापूर | मिशेल लढाऊ विमानांसाठीही लढत होता- पंतप्रधान

सोलापूर | मिशेल लढाऊ विमानांसाठीही लढत होता- पंतप्रधान

Jan 9, 2019, 04:10 PM IST

आदीवासी, मागासवर्गीय आणि ओबीसींच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही- पंतप्रधान

 सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत आजवर झालेल्या कामाचं उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते करण्यात आले.

Jan 9, 2019, 11:45 AM IST

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रातल्या या भागाला देणार भेट

'नागरिकांनी पाण्याची बाटली किंवा महिलांनी पर्स किंवा इतर जड वस्तू आणू नये'

Jan 9, 2019, 08:43 AM IST

थंडीपासून बचावासाठी विठूरायाला ऊबदार पोशाख

हवामान आणि ऋतूबदलानुसार आपल्या आहारात बदल करतो. तसेच ऋतूनुसार आपला पेहराव बदलतो. उन्हाळ्यात सुती तर हिवाळ्यात दमट कपडे परिधान करतो. महाराष्ट्रात सर्वत्र गुलाबी थंडी पसरली आहे. वातावरणात गारवा जाणवायला लागलाय. लोकांनी कपाटातून स्वेटर, मफलर आणि कानटोप्या काढायला सुरुवात केली आहे. वाढत्या थंडीपासून प्रत्येक जण आपला सांभाळ करतोय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठुरायाला सुद्धा थंडीपासून बचाव करण्यासाठी विशेष पोशाख केला जातोय.

Dec 2, 2018, 07:26 PM IST

पंढरपूरच्या विठूरायाच्या चरणी ३७ लाखांचा सोन्याचा चंद्रहार अर्पण

पंढरपुरातल्या विठूरायाच्या चरणी  ३७ लाखांचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केलाय. तब्बल ७३ तोळ्याचा हा हार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीनं दिलीय. 

Nov 23, 2018, 06:49 PM IST

भाजप सरकारविरोधात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

युवक काँग्रेसने राज्यात ठिकठिकाणी योगासनाच्या माध्यमातून भाजप सरकारचा निषेध नोंदवलाय.

Oct 31, 2018, 07:18 PM IST

दोन मंत्री आणि एक बेवडा खासदार, एक दमडी सुद्धा आणू शकले नाहीत - प्रणिती शिंदे

आमदार प्रणिती शिंदे यांची जीभ एका सार्वजनिक कार्यक्रमात घसरली.

Oct 26, 2018, 07:49 PM IST

'मुंबईत काय काय घडतं, सगळं उघड केलं जाईल'

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर भाजपचे खासदार शरद बनसोडे यांनी घणाघाती टीका केली आहे.

Oct 26, 2018, 07:41 PM IST

पंढरपुरातून महात्मा गांधी यांच्या चपलांची चोरी

गांधीजींच्या चपला चोरीला गेल्या. त्या चपला कुणी चोरल्या?  

Oct 2, 2018, 10:51 PM IST

मतांसाठी पैसे घ्या, साहित्यिक लक्ष्मण मानेंचे वादग्रस्त वक्तव्य

धक्कादायक आणि वादग्रस्त विधान साहित्यिक 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी केलेय. या विधानावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Sep 28, 2018, 06:53 PM IST

उस्मानाबादच्या तेरमध्ये सापडली २ हजार वर्ष जुनी तांदुळ-मूग डाळीची खिचडी

तुमच्या आमच्या नेहमीच्या आहारात तांदुळ-मूग डाळीची खिचडी नित्याचीच असते. 

Sep 3, 2018, 07:23 PM IST

संघर्षाला हवी साथ : फुगे-पिना विकत तिनं दहावीत मिळवले ९१ टक्के

मिळेल तिथे पाल टाकायचा आणि रहायचं पण मुलीला शिकवायचंच हे वडिलांचं स्वप्न मुलीनंही साकार करायचं ठरवलंय

Aug 15, 2018, 03:24 PM IST

गुरुपौर्णिमा : अक्कलकोट नगरी दुमदुमली

 भक्त अक्कलकोट नगरीत दाखल

Jul 27, 2018, 09:18 AM IST