सौंदर्य

हे ५ ब्युटी प्रोडक्ट्स फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक टिकतात

रेफ्रिजरेटरचा वापर प्रामुख्याने अन्न टिकवण्यासाठी केला जातो.

Oct 30, 2017, 01:41 PM IST

आरोग्यासाठी गुणकारी दही

गरमीच्या दिवसात थंड वस्तू सर्वांना खाव्याशा वाटतात. त्यामध्ये दह्याचाही समावेश असतो. दही हा एक थंड पदार्थ म्हणून तुम्ही घेत असतील तर त्याचे आणखी फायदेही जाणून आहेत. दही आरोग्यास चांगले असते. त्याचप्रमाणे सौंदर्यतेचे अनेक गुण त्यामध्ये दडलेले आहेत.

Apr 20, 2017, 04:30 PM IST

नारळाचे दूध त्वचा आणि केसाचे सौंदर्य अधिक प्रभावी खुलवते

नारळाच्या दुधात मोठी ताकद आहे. नारळ दुधामुळे त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत होते. त्वचा उजळण्यासाठी नारळ दूध खूप मदत करते. तसेच केसाचे सौंदर्य अबाधित राहते. केस गळतीची समस्याही दूर होते. त्यामुळे तुम्ही नारळ दुधाला प्राधान्य दिले तर तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल.

Nov 5, 2016, 09:44 AM IST

फोटोत दिसणाऱ्या सर्वात सुंदर महिला आमदाराचं सत्य

भाजपच्या आमदार अंगूरलता या आपल्या फोटोमुळे चर्चेत आल्या आहेत, चर्चेत येण्यामागचं खरं कारण सौंदर्य आहे, मात्र सोशल नेटवर्किंगवर सध्या जो फोटो फिरतोय.

May 25, 2016, 04:31 PM IST

जगातल्या सगळ्यात सुंदर महिला क्रिकेटपटू

टी 20 वर्ल्ड कपचा फिवर सध्या भारतामध्ये सुरु आहे. पुरुषांबरोबरच महिलांचा वर्ल्ड कपही होत आहे. महिलांच्या या वर्ल्ड कपमध्ये अनेक सुंदर खेळाडू सहभागी झाल्या आहेत.

Apr 1, 2016, 10:05 PM IST

बिग बॉस-९: मंदना करिमीच्या सौंदर्यावर सलमान खान फिदा?

रिअॅलिटी शो 'बिग बॉस-९'च्या घरातून बाहेर पडलेला अभिनेता पुनीत वशिष्ठनं सलमान खानवर पक्षपात करत असल्याचा आरोप लावलाय. पुनीत वशिष्ठनं म्हटलं, सलमान खान मंदना करिमीच्या सौंदर्यावर फिदा झालाय.

Nov 19, 2015, 12:42 PM IST

चेहऱ्यावरचे नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवा घरच्या घरी!

तुमच्या चेहऱ्यावर नको असलेले अधिक केस असतील तर त्यामुळे तुमचं सौंदर्य फिकं वाटत असेल... ही समस्या तुमचा आत्मविश्वासही कमी करू शकते. घाबरु नका... हीच समस्या अनेकांना असते... आणि त्यावर साधे-सोप्पे उपायही आहेत. 

Oct 15, 2015, 10:39 PM IST

१० टिप्स: कडूलिंबातील औषधी गुण... वाढवा सौंदर्य, उत्तम आरोग्य

कडूलिंब प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत असतो. कडूलिंब एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं. पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडूलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात... पण कडूलिंबाचे अनेक फायदे आहेत जाणून घ्या खास १० टिप्स.

Sep 7, 2015, 11:25 AM IST

पावसाच्या पाण्याने खुलवा सौंदर्य...

उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना आपण पावसाची नेहमीचं आतुरतेने वाट पहात असतो.

Jul 9, 2015, 05:33 PM IST

सौंदर्यासाठी खास टिप्स: आपली त्वचा करा सुंदर आणि हेल्दी!

प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. कुणाच्या डोळ्याखाली काळे वर्तुळ, कुणाच्या केसांमध्ये कोंडा अनेक अनेक त्रास असतात. याच काही समस्यांवर घरगुती उपाय करून आपण मात करू शकतो. 

Jun 16, 2015, 12:48 PM IST

स्मार्ट वुमन : हातांच्या सौंदर्यासाठी 'मेनिक्युअर'

हातांच्या सौंदर्यासाठी 'मेनिक्युअर'

Feb 27, 2015, 02:24 PM IST