ओठांचे सौंदर्य वाढवा ...
ओठ आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. मात्र, बऱ्याचदा आपले ओठ रुक्ष होवून निस्तेज दिसू लागतात. काही घरगुती उपाय केल्यास ओठ आणखी सुंदर दिसतील.
Nov 24, 2014, 10:09 AM ISTपिंपल्समुळे बिघडलेलं चेहऱ्यावरील सौंदर्य कसं सुधारणार?
प्रत्येक किशोरवयीन मुलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पिंपल्स एक किशोरवयीन तरुण-तरुणींमधील कॉमन समस्या आहे. पिंपल्स येण्यामागे भरपूर कारणं आहेत. पण, त्यावर उपाय सुद्धा आहेत.
Oct 6, 2014, 04:35 PM ISTपुणे पोलिसांसमोर माधुरीचं सौंदर्य उणे
धकधक गर्ल माधुरी दीक्षितला पुणे पोलिसांनी दंड ठोठावला आहे, लक्ष्मी रोडवर नो पार्किंगमध्ये गाडी लावल्याने पुणे पोलिसांनी माधुरी दीक्षितला दंड ठोठावला आहे.
Sep 11, 2014, 09:26 PM ISTकौतुक तुझ्या खेळाचं करावं की मादक सौंदर्याचं...!
कझाकिस्तानची 18 वर्षीय खेळाडू सबीना अलतिनबेकोवा सध्या खूप चर्चेत आहे. तसं पाहिलं तर सबीना एक व्हॉलीबॉल खेळाडू आहे. पण, सध्या सध्या चर्चा सुरू आहेत त्या सबीनाच्या व्हॉलीबॉलच्या नव्हेत तर तिच्या मादक सौंदर्याच्या....
Jul 29, 2014, 02:40 PM ISTपावसातलं इगतपुरीचं सौंदर्य
Jul 27, 2014, 07:09 PM ISTपश्चिम घाटाचं सौंदर्य पाहा मोबाईल अॅपच्या मदतीनं
महाराष्ट्रातील पश्चिम घाटाविषयी केवऴ भारतातीलच नाही तर जगभरातील वनस्पतीप्रेमींना आकर्षण आहे.
Mar 20, 2014, 10:06 PM ISTसौंदर्य खुलविण्यासाठीच्या सोप्या आणि घरेलू टिप्स...
फळं खाणं आरोग्यासाठी बेस्टच. ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त उत्तम आरोग्यच नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहेत . तसंच ही फळं तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळं जसे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. तसंच ते सौंदर्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.
Dec 28, 2013, 04:32 PM ISTएमा वॅटसनने खुलं केलं आपलं सौंदर्याचं गुपीत
`हॅरी पॉटर` सिनेमामधील हॅरीची मैत्रीण हरमॉइनी ग्रँगर आठवते? हरमॉइनीची भूमिका साकारणाऱ्या एम्मा वॅटसनचे चाहते तिच्या वयाप्रमाणेच वाढत आहेत. याच चाहत्यांसाठी एमाने आपलं सौंदर्याचं गुपित एका पुस्तकात उघड केलं आहे. यासाठी तिने स्वतःचं सौंदर्य दाखवणारा विशेष फोटोही काढला आहे.
Mar 28, 2013, 06:15 PM ISTमहिलांनो सौंदर्यासाठी ह्या गोष्टी आहेत आवश्यक
सौंदर्य म्हणजे प्रत्येक स्त्रीचा एक वेगळी अशी ओळख असते. त्यामुळे स्त्री आपल्या सौंदर्याबाबत जागरूक असते. किंबहुना तिने तसे असावेच.
Mar 20, 2013, 08:12 AM ISTपाक स्त्रिया भारतीय स्त्रियांपेक्षा सुंदर- शोभा डे
प्रख्यात स्तंभलेखिका शोभा डे यांच्या मते सौंदर्याच्या बाबतीत भारतीय स्त्रियांची पाकिस्तानी स्त्रियांशी तुलनाच होऊ शकत नाही. ६४ वर्षीय शोभा डे या सध्या पाकिस्तानातल्या कराचीमधील द्विदिवसीय 'कराची साहित्य महोत्सवा'ला उपस्थित आहेत.
Feb 15, 2012, 12:47 PM IST