Holi 2019: रंगांपासून स्कीन आणि केसांचं संरक्षण करण्यासाठी काही टीप्स
रंगांपासून केस आणि स्कीनचं रक्षण करण्यासाठी...
Mar 19, 2019, 11:55 AM ISTरंगापासून सावधान : होळीच्या आधी आणि होळीनंतर अशी घ्या काळजी?
होळीची मज्जा काही औरच असते. मात्र, मुंबईत उद्या होळी खेळली जाणार आहे. तर रंगपंचमी २८ मार्चला खेळली जाईल. मात्र, होळीच्या आधी आणि होळीच्यानंतर आपण काळजी घेतली पाहिजे.
Mar 23, 2016, 05:18 PM ISTस्मार्ट वुमन : उन्हापासून कशी घ्याल स्वत:ची काळजी, 27 मार्च 2015
उन्हापासून कशी घ्याल स्वत:ची काळजी, 27 मार्च 2015
Mar 27, 2015, 01:40 PM ISTत्वचेच्या सुंदरतेसाठी रिहानाने सोडली दारू
आर अँड बी स्टार रिहानाने हा खुलासा केला की तिला आपल्या त्वचेची कांती कायम ठेवण्यासाठी आणि त्या त्वचेला शुष्कतेपासून दूर ठेवण्यासाठी दारूपासून अंतर ठेवले आहे. आता ती जास्त प्रमाणात पाणी पित असल्याचेही तिने स्पष्ट केले.
Aug 22, 2014, 04:25 PM ISTसौंदर्य अधिक खुलविण्यासाठी गुलाब पाण्याचे 5 फायदे
आपल्या त्वचेला उन्हापासून वाचविण्यासाठी विविध ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. पण दररोज अशा सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणं प्रत्येकाला शक्य नाही. त्यातल्या त्यात त्याचा फायदाच होईल, असंही नाही. म्हणूनच गुलाब पाणी अर्थात रोझवॉटरचे काय फायदे आहेत ते पाहा...
Aug 1, 2014, 05:01 PM IST