आता बीएड आणि एमएड होणार दोन वर्षाचे कोर्स
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणींच्या शिक्षणावरून वाद निर्माण झाला असला, तरी त्यांच्या शिक्षणाबाबतची नीति अगदी स्पष्ट आहे.
Sep 16, 2014, 01:07 PM IST‘येलमधून डिग्री’ ट्विटरवर स्मृती इराणीवर जोक्स
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या वादाला एक नवीन वळण प्राप्त झाले आहे. स्मृती इराणी यांनी दावा केला की त्यांच्याकडे अमेरिकेची प्रतिष्ठीत येल विद्यापीठाची डिग्री आहे. ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर स्मृती इराणी यांच्या डिग्रीवरून जोक्स शेअर करणे सुरू झाले आहे.
Aug 11, 2014, 01:59 PM ISTस्मृती इराणींचा अपमान काँग्रेस खासदारांनी रोखला!
संसदेत पुन्हा एकदा बहुपक्षीय महिला खासदारांच्या एकजुटीचा प्रत्यय आलाय. हे चित्र तेव्हा दिसलं, जेव्हा तृणमूल काँग्रेसच्या एका खासदारानं मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईरानी यांच्या अभिनयाच्या करिअरवर चुटकी घेण्याचा प्रयत्न केला...
Jul 17, 2014, 09:59 AM ISTस्मृती इराणी यांचा गौप्यस्फोट, माझेही झाले होते ओझे!
लहानपणीच माझे ओझे झाले होते. माझा जन्म झाला त्यावेळी अज्ञात व्यक्तीने, 'बेटी तो बोझ होती है' असे माझ्या आईला सांगितले. तिला मारून टाका, असा धक्कादायक सल्ला दिला. मात्र, माझी हिम्मतवाली होती. तिने याकडे दुर्लक्ष करुन मला लहानाची मोठी केली, असा धक्कादायक गौप्यस्फोट केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केलाय.
Jun 28, 2014, 06:44 PM ISTस्मृती इराणी यांचा फोटो इंटरनेटवर व्हायरल
नवनियुक्त मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होतोय. या फोटोत स्मृती इराणी आपल्या दोन मैत्रिणींसोबत आहेत, आणि त्यांनी शॉर्ट्स घातलीय.
May 30, 2014, 09:32 AM IST`माझं काम पाहून मूल्यमाप करा` - स्मृती इराणी
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी मौन सोडून अखेर विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. "देशातील जनतेने माझे काम पाहून मूल्यमापन करावे,` असं आवाहन स्मृती इराणी यांनी केलंय.
May 30, 2014, 08:27 AM ISTस्मृती इराणी यांच्या शिक्षणावरून वाद
स्मृती इराणींनी मानव मनुष्यबळ विकास मंत्री बनवण्यावरून वाद निर्माण झालाय.
May 28, 2014, 03:29 PM ISTस्मृती इराणी सर्वात तरूण मंत्री
मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्मृति इराणी सर्वात तरुण मंत्री आहेत. तर नजमा हेपतुल्ला या सर्वाधिक वयाच्या मंत्री आहेत... विशेष म्हणजे या दोघीही राज्यसभेच्या खासदार आहेत... मोदींच्या या मंत्रिमंडळाचं सरासरी वय ५८ वर्षं आहे...
May 26, 2014, 09:14 PM ISTगांधी बंधू, स्मृती इराणी, राबडी देवी यांचं भवितव्य मतपेटीत बंद
लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यातील 64 जागांसाठीच मतदान पूर्ण. गांधी बंधू, स्मृती इराणी, राबडी देवी यांसह अनेक दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद.
May 7, 2014, 07:20 PM ISTप्रियंका गांधींची सेक्रेटरी अमेठीतील मतदानकेंद्रात!
अमेठीतील घमासान शिगेला पोहोचलंय. प्रियंका गांधींची पीए प्रिती सहाय ही अमेठीतील एका मतदान केंद्रावर होती. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी त्याला आक्षेप घेतला आणि प्रिती सहायला बाहेर काढलं.
May 7, 2014, 02:18 PM ISTराहुल गांधी मोदींना घाबरले? पहिल्यांदाच मतदानावेळी अमेठीत
आज देशात आठव्या टप्प्यातील मतदान होतंय. राहुल गांधीचं भवितव्य आज इव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. यंदा राहुल गांधी तिसऱ्यांदा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
May 7, 2014, 01:34 PM ISTलोकसभा निवडणूक आठवा टप्पा; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यासाठी आज मतदान होतय. सात राज्यांमधील 64 जागांवर उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
May 7, 2014, 08:04 AM ISTअमेठीची जनता मोदींना माफ करणार नाही- प्रियांका
आठव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच नरेंद्र मोदींनी गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्यात अमेठीत नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. यावेळी नरेंद्र मोदींनी दिवंगत राजीव गांधींवरही टीका केली. या टीकेला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी एक पत्रक जारी केलंय.
May 5, 2014, 10:37 PM IST