अक्षय कुमारने खणला शौचायलासाठी खड्डा
अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये खुप व्यस्त आहे. बॉलिवुडचा हा खिलाडी सगळीकडे याच चित्रपट आणि त्याच्या विषयाबद्दल बोलताना दिसतो.
Apr 1, 2017, 07:48 PM ISTहा फोटो ब्लँक का झाला? जाणून घ्या
मुंबई : हा व्हिडीओ स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार आणि प्रसारणाचा एक भाग आहे, या फोटोतील देवता फोटोतून कुठे गेली आणि का गेली हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हा व्हिडीओ पाहा...
Aug 10, 2016, 11:48 PM ISTएका SMSवर कोकण रेल्वे करणार डब्यांची सफाई
मुंबई : कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे.
Apr 9, 2016, 05:15 PM IST'स्वच्छ गंगे'चा टी-शर्ट घालून अधिकाऱ्याचे गंगेत मूत्रविसर्जन
अलाहबाद : भारत सरकार राबवत असलेल्या 'स्वच्छ भारत अभियाना'संदर्भात उत्तर प्रदेश सरकार खरंच किती गंभीर आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Feb 24, 2016, 04:31 PM ISTमुंबई - स्वच्छ भारत अभियानचं काय झालं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2016, 09:45 PM ISTसर्वांसाठी बॅड न्यूज, दिवाळीनंतर सर्वांचे 'दिवाळं'
केंद्र सरकार येत्या १५ नोव्हेबरपासून सर्व्हिस टॅक्सवर अर्धा टक्के सेस लागू करणार आहे. त्यामुळे सर्व वस्तू आणि सेवा महागणार आहे. त्यामुळे येत्या दिवाळीनंतर सर्वांचं दिवाळं होणार आहे.
Nov 6, 2015, 08:48 PM IST'परदेसी...परदेसी' नाही... तर भिकारी म्हणणार 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'
तुम तो ठहरे परदेसी... किंवा शिर्डी वाले साईबाबा... अशी गाणी पुष्कळदा तुम्ही चालत्या ट्रेनमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी ऐकली असतील... पण, हीच गाणी म्हणणारे भिकारी तुम्हाला आता 'स्वच्छ भारत' आणि 'बेटी' बचाओ अभियानाचा प्रचार करताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
Aug 4, 2015, 02:41 PM ISTमोदींच्या 'स्वच्छ भारत' मोहिमेतील छोटा कार्यकर्ता... अबराम!
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं नुकतंच आपल्या चिमुकल्या अबरामचा एक फोटो सोशल वेबसाईट ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय.
Apr 6, 2015, 12:45 PM ISTकोकण रेल्वेची स्वच्छता मोहीम, २० किलो कचऱ्याला ५० रुपये
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांत जेवण बनवताना होणारा कचरा सध्या रेल्वेमार्गांतच टाकला जातो. तो एका पिशवीत जमा करून रत्नागिरी आणि मडगाव स्थानकांवर रेल्वे कर्मचाऱ्यांना देऊन त्यांना २० किलोमागे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.
Mar 6, 2015, 07:37 PM ISTतुमचा फोन आणि इंटरनेट बिल वाढू शकतं...
लवकरच, तुमच्या फोनच्या आणि इंटरनेटच्या बिलात वाढ होऊ शकते. सरकार स्वच्छ भारत अभियानासाठी कोष जुळवण्याच्या हेतूनं दूरसंचार सेवांवर उपकर लावण्याचा विचार करतंय.
Jan 21, 2015, 04:41 PM ISTस्वच्छतेसाठी... विद्यार्थ्यांचा कलाविष्कार!
स्वच्छतेसाठी... विद्यार्थ्यांचा कलाविष्कार!
Dec 7, 2014, 09:17 PM IST