पंचकुला हिंसाचारात ३० जणांचा बळी, डीसीपी अशोक कुमार निलंबित
बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या ५० वर्षीय बाबा राम रहीमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसेत ३० जणांचा बळी गेलाय. यानंतर हरियाणा सरकारनं बुधवारी पंचकुलाचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) अशोक कुमार यांना निलंबित केलंय.
Aug 26, 2017, 09:23 AM ISTपंचकुला हिंसाचारात २८ जणांचा मृत्यू, २५० लोक जखमी
बाबा राम रहिम गुरमीत सिंग याला कोर्टाने दोषी जाहीर केल्यानंतर पंचकुला येथे जमा झालेले राम रहिम समर्थक हिंसक झाले आहेत. राम रहिमला अटक झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण २८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच, या हिंसाचारात तब्बल २५० लोक जखमी झालेत.
Aug 25, 2017, 10:44 PM ISTराम रहीमच्या 'डेरा सच्चा सौदा'ची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश
राम रहीमला बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसेमुळे सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. याची दखल पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने घेतली आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी डेराची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Aug 25, 2017, 10:24 PM ISTपंचकुला । गुरुमीत राम रहिम हे काय प्रकरण आहे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 07:22 PM ISTपंचकुला हिंसाचार । हिंसाचारानंतर रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 07:20 PM ISTपंचकुला हिंसाचार : ... आणि पोलीस माघारी फिरलेत
बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात १७ जणांचा बळी गेलाय.
Aug 25, 2017, 07:20 PM ISTपंचकुला हिंसाचार । पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि भूपिंदरसिंग हुडा यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 07:19 PM ISTहरियाणात राम रहीम समर्थकांचा हिंसाचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 07:19 PM ISTलैंगिक शोषण प्रकरणी राम रहीम यांच्याबाबत शुक्रवारी निकाल
साध्वींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम सिंह याच्याविरोधात शुक्रवारी न्यायालय निकाल देणार आहे. शुक्रवारी पंचकुला येथील सीबीआय न्यायालयात निर्णय सुनावला जाईल.
Aug 24, 2017, 09:34 AM ISTभंगारातलं सोनं : नाण्यामुळे बनला कोट्यधीश
एका वाहिनीवरून प्रसारीत होणारा 'लाईफ में कुछ भी हो सकता हैं' हा अनुपम खेर यांचा शो अनेकांनी पाहिला असेल. हा शो पाहून अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल की, माझ्याच आयुष्यात ते कथीत 'कुछ भी' का होत नाही. पण, हिंम्मत हारू नका. एका व्यक्तीच्या आयुष्यात खरेच असे घडले आहे. या व्यक्तीला चक्क भंगारात सोनं मिळालं आहे.
Aug 21, 2017, 08:45 PM ISTआता, अभ्यासक्रमात असणार गोळवलकर आणि सावरकर!
आता, एका केंद्रीय विद्यापीठातील अभ्यासक्रमात स्वामी विवेकानंद यांच्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उर्फ गुरु गोळवलकर यांचाही समावेश होणार आहे.
Aug 3, 2017, 10:09 PM ISTवेणी कापणाऱ्या गँगमुळे चार राज्यांमध्ये दहशत
दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये मुलींची वेणी कापणाऱ्या गँगच्या अफवेमुळे दहशत निर्माण झाली आहे.
Aug 3, 2017, 04:28 PM ISTहरियाणाची मानुषी छिल्लर झाली 'मिस इंडिया'
फेमिना मिस इंडिया २०१७ चा पुरस्कार हरियाणाच्या मानुषी छिल्लरने जिंकला आहे. रविवारी २५ जून रोजी मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये आयोजित स्पर्धेत ३० राज्यांच्या सुंदरींना मागे टाकत 'मिस हरियाणा' मानसुषी चिल्लरने मिस इंडियाचा ताज आपल्या नावावर केला आहे.
Jun 26, 2017, 03:52 PM IST'आयएएस' बनण्यासाठी त्यानं २२ लाखांचं पॅकेज बाजुला सारलं!
गलेलठ्ठ पगाराची नोकरीची संधी बाजूला सारत एका तरुणानं यूपीएससी परीक्षा देऊन देशसेवा करण्याचा निर्णय घेतला... आणि स्वत:वरचा हा विश्वास त्यानं सार्थही ठरवला.
Jun 3, 2017, 10:46 AM ISTराजधानी दिल्ली, हिस्सारला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का
राजधानी दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये आज पहाटे मध्य तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5 रिस्टर स्केल इतकी होती.
Jun 2, 2017, 09:21 AM IST