डॉ. सुभाष चंद्रा हरियाणातून राज्यसभेवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 09:50 PM ISTडॉ. सुभाष चंद्रा हरियाणातून राज्यसभेवर
डॉ. सुभाष चंद्रा यांची राज्यसभेवर निवड झालीय. हरियाणामधून डॉ. चंद्रा राज्यसभेवर निवडून गेले आहेत.
Jun 11, 2016, 07:53 PM ISTनवी दिल्ली - हरियाणातील गुडगावात शिवजयंती साजरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2016, 06:29 PM ISTकबड्डीपटूची भरदिवसा हत्या सीसीटीव्हीत कैद
हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात एका कबड्डीपटूची गोळी मारून हत्या करण्यात आली.
Mar 16, 2016, 02:31 PM ISTहरियाणात जाट आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण
Feb 20, 2016, 11:12 PM ISTअर्थसंकल्पीय अधिवेशनात जेएनयू, जाट आरक्षणावर होणार चर्चा
अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जेएनयू आणि हरियाणातील जाट आरक्षणावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार झालीय.
Feb 20, 2016, 11:04 PM ISTजाट आंदोलन : शूट अॅट साईटची ऑर्डर
जाट आंदोलनात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू.
Feb 20, 2016, 09:44 PM ISTपरदेशी नागरिकांना गोमांस खायला परवानगी ?
देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये गोमांस खायला बंदी घालण्यात आली आहे. हरियाणामध्येही राज्य सरकारनं गोमांस खाण्यावर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. या कायदा तोडणाऱ्यांना 1 लाख रुपये दंड आणि 10 वर्षांची शिक्षा अशी तरतूद करण्यात आली आहे.
Feb 7, 2016, 07:38 PM ISTकिकू शारदाला एक लाखांच्या मुचलक्यावर जामीन आणि पुन्हा अटक!
'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमात 'पलक'ची भूमिका साकारणारा अभिनेता किकू शारदा याला बुधवारी अटक करण्यात आली. त्यानंतर एक लाखांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. परंतु, फतेहबादला पोहचल्यानंतर कीकूला पुन्हा एकदा अटक करण्यात आलीय.
Jan 14, 2016, 10:59 AM ISTहरियाणामध्ये रेल्वे अपघातात एक ठार, १०० जखमी
हरियाणाच्या पलवल भागात दोन रेल्वे एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात रेल्वे ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतच १०० प्रवासीही जखमी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
Dec 8, 2015, 11:27 AM ISTहरियाणाच्या मंत्र्याने महिला एसपीला म्हटले, गेट आऊट, उत्तर मिळाले 'जाणार नाही'
हरिणायाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांना एका बैठकीतून नाराज होऊन जावे लागले. कारण की, महिला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांना कडक भाषेत उत्तर दिले. आरोग्य मंत्र्यांनी या महिला पोलीस अधिकाऱ्याला गेट आऊट म्हटले. त्यावर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी जाणार नाही, असे स्पष्ट बजावले.
Nov 27, 2015, 09:49 PM IST५०० रुपयांत 'मुलगा' होण्याची गॅरंटी देणारा डॉक्टर गजाआड!
५०० रुपयांमध्ये मुलगा होण्याची गॅरंटी देणाऱ्या एका डॉक्टरला हरियाणात अटक करण्यात आलीय. हरियाणामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. हरियाणाच्या रटौली या गावात पोलिसांनी स्वास्थ्य विभागाच्या एका टीमच्या मदतीनं टाकलेल्या धाडीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Nov 20, 2015, 04:59 PM ISTदलितकांड : कुत्र्याला दगड मारल्यास सरकारचा काय संबंध : व्ही. के. सिंग
केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी वाढविली आहे. हरियाणातील घटनेबाबत वादग्रस्त विधान केलेय. येथील घटनेचा संबंध कुत्र्याशी लावला आहे.
Oct 22, 2015, 02:46 PM ISTदुर्बल घटकांना चिरडण्याचं काम मोदी, भाजप आणि आरएसएस करतंय - राहुल गांधी
हरियाणातल्या फरिदाबादमध्ये झालेल्या जळित कांडातल्या कुटुंबियांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज भेट घेतली. पंतप्रधान मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातल्या दुर्बल घटकांना चिरडण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या याच मानसिकतेतून अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं गांधी म्हणाले.
Oct 21, 2015, 08:01 PM ISTगोमांस व्यक्तव्यावर मनोहर लाल खट्टर यांची पलटी, माफी मागण्याची तयारी
गोमांस व्यक्तव्यावर मनोहर लाल खट्टर यांची पलटी, माफी मागण्याची तयारी
Oct 16, 2015, 02:55 PM IST