पुण्यात अचानक वाढला गारठा; तापमानात 10 अंशांनी घट
Pune Weather Updates: प्रचंड उकाड्यानंतर पुण्यात अचानक, 'मौसम मस्ताना' काही कारण नसताना...? हवेतील गारठा पाहता लगेच होईल पुणे गाठण्याची इच्छा. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण तर, कुठं उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळं अडचणी आणखी डोकं वर काढताना दिसत आहेत. पुणे मात्र यास अपवाद ठरत आहे.
May 29, 2024, 11:34 AM ISTMaharashtra Weather: मुंबईत पुढचे 4 दिवस राहणार ढगाळ वातावरण; उपनगरांमध्ये हलक्या सरींचा अंदाज
Mumbai Monsoon Update: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईसह उपनगरामध्येही पुढचे चार दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. याशिवाय ठाणे, पालघर तसंच रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
May 28, 2024, 06:56 AM ISTमुंबईची होरपळ, कोकण मराठवाड्यात पावसाचा तडाखा; मान्सून राहिला कुठे?
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत असून, कुठं तापमानात लक्षणीय वाढ होताना दिसतेय तर, कुठे मान्सूनपूर्व पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळतेय.
May 24, 2024, 06:46 AM IST
Video : भारत- पाक सीमेवर BSF जवानानं वाळूत भाजला पापड, सूर्य आग ओकत असताना सैनिक देशाच्या सीमेवर तैनात
Heatwave in india : भारत- पाक सीमेवर BSF जवानानं वाळूत भाजला पापड, इतक्या कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावतायत सैनिक... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
May 23, 2024, 09:48 AM IST
मान्सून भारतात दाखल होताच बदललं चित्र; महाराष्ट्रातील हवामानावर 'असा' होतोय परिणाम
Maharashtra Weather News : मान्सून भारतात पोहोचला असला तरीही अद्याप तो महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. काय आहे राज्यातील हवामानाची स्थिती? पाहा...
May 21, 2024, 07:39 AM IST
मुंबईकरांना हवामान विभागाचा अलर्ट; ताशी 50 KM वेगाने वारे वाहणार, तुफान पाऊस पडणार
Mumbai Weather Update: येत्या काही तासांत मुंबईत जोरदार वादळ येऊन तुफान पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी अलर्ट जारी केला आहे.
May 13, 2024, 05:06 PM ISTMumbai News : सावध व्हा! 4 महिन्यांमध्ये 22 दिवस समुद्र खवळणार, नेमका कधी वाढणार धोका? पाहा
Mumbai Monsoon News : तारखांनिशी पाहा मुंबईला कोणकोणत्या दिवशी असणार समुद्राचा धोका.... तुम्ही नेमकं काय कराल...
Apr 30, 2024, 09:38 AM IST
राज्यात उकाडा वाढणार, महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यांचे तापमान वाढले
Maharashtra Weather : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलंय.
Mar 30, 2024, 06:37 AM ISTMaharashtra Weather News : ढगाळ वातावरणातही उकाडा अटळ ; कुठे पाहायला मिळणार उन्हाळ्याचं रौद्र रुप?
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या हवामान बदल पाहायला मिळत असून या बदलांची तीव्रता आणखी वाढताना दिसणार आहे.
Mar 25, 2024, 06:38 AM IST
राज्यातील शेतकरी पुन्हा हवालदिल, स्वयंचलित हवामान केंद्र बनली शोभेची वस्तू
Maharashtra : कृषी क्षेत्रातून सगळ्यात महत्त्वाची बातमी. राज्यभरात गेल्या दोन वर्षात राज्य सरकार आणि स्कायमेटतर्फे AWS म्हणजेच स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलंय.. मात्र जिथं जिथं ही यंत्रणा उभारण्यात आलीय त्या मंडळातील गावांमध्ये पाऊस आणि गारपीट होऊनही नोंदच होत नसल्याचं धक्कादायक वास्तव झी 24 तासनं समोर आणलंय. त्यानंतर आता सरकार कामाला लागलंय.
Mar 1, 2024, 05:31 PM ISTकाश्मीर, हिमाचलवर बर्फाची चादर; Photos पाहून तुम्हीही म्हणाल, 'हा स्वर्गच...'!
Weather Updates : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर इथं हिमवृष्टीला सुरुवात झाल्यामुळं स्थानिक आणि पर्यटक सुखावले आहेत.
Feb 1, 2024, 02:26 PM ISTयंदा उन्हाळ्यातही पावसाळा; हवामान विभागाचा भीतीदायक इशारा, बळीराजा आताच चिंतेत
weather updates : यंदाच्या वर्षी कोणत्या महिन्यात नेमका कोणता ऋतू आहे याबाबत अंदाज लावणं कठीण होणार आहे. कारण, हिवाळ्यासोबतच आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाही पावसाची हजेरी असणार आहे.
Jan 3, 2024, 10:52 AM IST
Maharashtra Weather : नव्या वर्षात वातावरणात पुन्हा बदल, थंडीचा काढता पाय.. ढगाळ वातावरण
Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात बदल, ढगाळ वातावरण मात्र थंडी ओसरली..
Dec 31, 2023, 08:43 AM ISTKashmir Snowfall : अवघ्या काही तासांच्या हिमवृष्टीनं काश्मीर बहरलं; Photo पाहून आताच तिथं जाण्याचे बेत आखाल
Kashmir snowfall: तुम्हीही हिवाळी सुट्टीच्या निमित्तानं कुठं जाण्याचा विचार करताय? काश्मीरचे हे फोटो पाहून तिथं जाण्याचा मोह तुम्हालाही आवरणार नाही.
Oct 18, 2023, 08:53 AM ISTपरतीच्या पावसामुळं देशातील 'या' राज्यांना बसणार फटका; तर 'इथं' होणार हिमवृष्टी
Maharashtra Rain : गणेशोत्सव गाजवणारा पाऊस आता परतीच्या वाटेवर निघताना दिसत आहे. ज्यामुळं महाराष्ट्रात वातावरण बऱ्याच अंशी बदलल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 6, 2023, 07:39 AM IST