महाराष्ट्र बंद : दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात कुठे काय काय घडलं?
भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारानंतर महाराष्ट्र पेटला असून आज महाराष्ट्र बंद पाळला जात आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात बघायला मिळत आहे.
Jan 3, 2018, 01:25 PM ISTऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा
शेवगावमध्ये पार पडलेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत ऊस दरावर तोडगा निघाला. त्यानुसार 2525 रूपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. निर्णयानंतर शेतऱ्यांनी एकच जल्लोष केला. ऊस दराबाबात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.
Nov 15, 2017, 07:03 PM ISTऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा
शेवगावमध्ये पार पडलेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत ऊस दरावर तोडगा निघाला. त्यानुसार 2525 रूपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. निर्णयानंतर शेतऱ्यांनी एकच जल्लोष केला. ऊस दराबाबात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.
Nov 15, 2017, 07:03 PM ISTसरकार शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढू पाहतंय : राजू शेट्टी
सरकार बळाच्या रूपानं शेतकऱ्यांचं आंदोलन मोडू पाहतंय. त्यासाठी शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. हे घडत असताना आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही. महाराष्ट्रातला शेतकरी या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा करू, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
Nov 15, 2017, 06:41 PM ISTअहमदनगर: साखर आयुक्तांचा दरासाठी शेतकऱ्यांसोबत खल सुरूच
शेवगावमधल्या हिंसक आंदोलनानंतर साखर आयुक्तांनी शेतकरी आणि कारखानदारांसोबत चर्चा अद्यापही सुरू आहे. त्यामुळे या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे राज्यातील शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
Nov 15, 2017, 06:24 PM ISTअहमदनगर : शेवगाव : ऊस दराच्या आंदोलनाला हिंसक वळण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 05:31 PM ISTअहमदगर : साखर आयुक्तांची शेतकऱ्यांसोबत बैठक सुरू
शेवगावमधल्या आंदोलनानंतर साखर आयुक्तांनी शेतकरऱ्यांशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात आंदोलक, पोलीस अधीक्षक आणि प्रांत अधिकऱ्यांसोबत साखर आय़ुक्तांची बैठक सुरू आहे. शेवगाव तहसील कार्यालयात ही बैठक होत आहे. उसाच्या हमीभावासाठी शेतक-यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.
Nov 15, 2017, 04:44 PM ISTअहमदनगर : शेतकरी संघटना प्रणीत उसदर आंदोलनाला हिंसक वळण
जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस दरासाठी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला आणि हवेत गोळीबारही केला. यात तीन शेतकरी जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
Nov 15, 2017, 04:09 PM ISTनागपूर | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 02:18 PM ISTवाराणसी | बनारस हिंदू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2017, 06:57 PM ISTविद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, विद्यापीठात फेकले पेट्रोल बॉम्ब
बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींशी होणाऱ्या छेडछाडीविरोधात सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.
Sep 24, 2017, 12:26 PM ISTशेतकरी संपाला औरंगाबादमध्ये हिंसक वळण
शेतकरी संपाला आज सकाळी औरंगाबादमध्ये हिंसक वळण लागलं. औरंगाबादच्या जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्त्वाखाली शंभराहून अधिक शेतकरी बाजार बंद करण्याचे आवाहन करीत होते. त्याच दरम्यान एका ट्रकची हवा सोडत असताना व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यावर हल्ला केला. यात जयाजीराव सूर्यवंशीसह ५ शेतकऱ्यांना मारहाण केली.
Jun 1, 2017, 04:55 PM ISTशेतकरी संपाला औरंगाबादमध्ये हिंसक वळण
शेतकरी संपाला औरंगाबादमध्ये हिंसक वळण
Jun 1, 2017, 04:43 PM ISTश्रीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण
Apr 17, 2017, 06:15 PM ISTऔरंगाबादमध्ये हरसुल येथे मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2017, 04:14 PM IST