काटोलमध्ये नगरपालिका मतदानाला हिंसक वळण
नगरपालिका निवडणुकांच्या रणसंग्रामात काटोलमध्ये मतदानाला हिंसक वळण लागलं. यावेळी विदर्भ माझा पक्षाचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये वाद झाला. या संदर्भात आम्ही भाजप आमदार आशीष देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
Jan 9, 2017, 12:19 AM ISTअमरावतीतल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण
शेतकऱ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं, आंदोलनात शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी आंदोलन केलं होतं.
Jan 5, 2017, 10:43 PM ISTटॅक्सी आंदोलनाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2016, 10:02 PM ISTसिंधुदुर्गात डंपर व्यावसायिक आंदोलनाला हिंसक वळण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2016, 09:18 AM ISTछायाचित्र : पटेल आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण
Aug 26, 2015, 03:26 PM ISTकेरळ विधानसभेत अभूतपूर्व राडा... हिंसक वळण
केरळ विधानसभेत अभूतपूर्व राडा... हिंसक वळण
Mar 13, 2015, 01:53 PM ISTऊसदर आंदोलनाला हिंसक वळण, शेकडो कार्यकर्त्यांना अटक
पुण्यापाठोपाठा सांगली जिल्ह्यातही ऊस दर आंदोलनाचं लोण पसरलं. सांगली जिल्ह्यातील नांद्रे इथं दोन बसेस फोडण्यात आल्या. तर सांगली-इस्लामपूर रोडवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळं काही काळासाठी या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली.
Jan 12, 2015, 08:44 PM ISTपाहा अशी केली स्वाभीमानीनं साखर संकुलाची तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 05:52 PM ISTशेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन- राजू शेट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 05:50 PM ISTमाण, खटावच्या चारा छावण्यांवरुन मनसे आक्रमक
साताऱ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एस. पऱ्हाड यांच्या चारचाकी वाहनाची मनसेच्या चार कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली. तोडफोडीच्या निषेधार्थ महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आता जिल्हाभर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलंय.
Aug 12, 2013, 08:10 PM ISTठाणे बंदला हिंसक वळण, नेत्यांची जबरदस्ती
अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या ठाणे बंदला मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे.
Apr 18, 2013, 08:05 AM ISTकला-क्रीडा शिक्षकांच्या आंदोलनाला हिंसक वळण
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. आंदोलक शिक्षकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय.
Feb 15, 2013, 02:35 PM ISTकापूस आंदोलनाला हिंसक वळण
जळगाव जिल्ह्यात कापूस दरवाढीच्या आंदोलनाने चांगलाच वेग घेतला आहे. जळगाव औरंगाबाद महामार्गावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केला. तर जामनेर तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ४ बसेसची तोडपोड केली.
Nov 19, 2011, 09:44 AM IST