अमेरिकेकडून याहू, गुगलचा डाटा होतोय हॅक...
जगभरात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या याहू आणि गुगल या कंपन्यांचा डाटा सध्या चोरला जातोय आणि ही चोरी केली जातेय ती चक्क अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेकडून...
Nov 1, 2013, 10:35 PM ISTआयफोन ५ एस सेक्युरिटी सिस्टिम हॅक!
आयफोन ५ एसच्या मालकांची चिंता वाढणारी ही बातमी आहे. आयफोन – ५ एस अनलॉक करण्यासाठी फोनच्या मालकाची परवानगी नसली तरीही हा फोन अनलॉक करणं काही अवघड नसल्याचं समोर आलं आहे. यामुळे आयफोन ५ एसच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे.
Sep 26, 2013, 05:07 PM ISTइट इज ट्रू, ट्रू-कॉलर अॅप झाले हॅक!
सावधान, तुम्ही तुमच्या मोबाईलवर ट्रू-कॉलर अॅप्लिकेशन इन्स्टॉल केले असेल तर तुमच्या मोबाइलमधील सर्व डेटा धोक्यात आहे. आपल्याला येणारा अनाहूत फोनचा यूजर कोण आहे, हे समजण्यासाठी अनेकांनी आपल्या फोनमध्ये ट्रू-कॉलर हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल आहे
Sep 23, 2013, 02:49 PM IST`आयआयटी` च्या माजी संचालकांची १९ लाखांची फसवणूक
आयआयटी कानपूरचे माजी संचालक आणि केंद्रीय वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजय धांडे यांची इंटरनेट बँकिंगद्वारं १९ लाखांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय.
Sep 17, 2013, 08:46 AM ISTसंतापलेल्या फेसबूक युझरने केले झुकरबर्गचे A/c हॅक
फेसबूकवरील सिक्युरीटी संदर्भात एका युझरनं अनेकदा कंपनीला कळवलं. पण कंपनीने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या युझरने दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाही तर फेसबुकचा निर्माता मार्क झुकेनबर्गचं अकाउंट हॅक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Aug 19, 2013, 10:06 PM ISTफेसबुक झालं हॅक आणि...
गेल्या महिन्यात काही ‘हॅकर्स’ फेसबुक हॅक केलं होतं, अशी माहिती सोशल मीडिया नेटवर्कींग साईट खुद्द फेसबुकनंच दिलीय.
Feb 16, 2013, 01:49 PM ISTफेसबुक अकांऊट हॅक करून तरूणीची बदनामी
फेसबुकवर आपलं एखादं वक्तव्य किंवा फोटो टाकल्यासा त्यावर चर्चेचा अक्षरश: फड रंगतो. त्यामुळे आपण काय अपलोड करतो याचं तारतम्य असणं गरजेचं असतं.
Dec 20, 2012, 04:11 PM ISTसावधान, हॅक झालीत ४.५ लाख ई-मेल खाती!
याहू या सर्च इंजिन असलेल्या वेबसाइटवर ई-मेलचे खाते असणाऱ्यांनो सावधान कदाचित तुमचे खाते हॅक झाले असेल. हे खाते वापरणाऱ्या सुमारे साडेचार लाख जणांची माहिती आणि पासवर्ड हॅक केल्याचा दावा एका ऑनलाइन ग्रुपने केला आहे.
Jul 12, 2012, 09:01 PM IST