या बँकेचे होम-कार लोन एकदम स्वस्त, इतका घटवला व्याज दर
लॉकडाऊन ५ (Lockdown 5) लागू झाल्यानंतर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे.
Jun 2, 2020, 12:12 PM ISTGood News । रेपो दरात कपात, गृह कर्जाचा EMI होणार कमी
गृह कर्ज घेतलेल्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.
May 22, 2020, 11:38 AM ISTSBI ची होम लोन घेतलेल्या ग्राहकांना खूशखबर
एसबीआयचा होम लोन ग्राहकांना दिलासा
Apr 7, 2020, 09:31 PM ISTघर घेणाऱ्यांना 'SBI'ची गुडन्यूज, कर्ज घ्या बिनधास्त राहा । पाहा काय आहे योजना?
तुम्ही जर घर घेत असाल आणि तुम्हाला होम लोन (गृहकर्ज) घ्यायचे असेल तर बिनधास्त घ्या. कारण...
Jan 9, 2020, 06:18 PM ISTSBI होम आणि कार लोन 1 ऑक्टोबरपासून आणखी होणार स्वस्त
एसबीआयच्या ग्राहकांना होणार फायदा...
Sep 23, 2019, 04:11 PM ISTनोकरी करत नाहीत पण तुम्हाला होम लोन हवंय?
नोकरी करणाऱ्या व्यक्तीला अगदी सहज होम लोन मिळून जातो. पण जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला होम लोन मिळणं थोडं कठीण होतं.
Jan 18, 2019, 10:00 AM ISTHOME लोन ट्रांसफर केल्यास होणार लाखोंचा फायदा
होम लोनमध्ये तुमचं इतकं होतंय नुकसान
Dec 6, 2018, 04:57 PM ISTया बॅंकांचे गृहकर्ज महागणार, वाढणार कर्जाचा हप्ता
भारतीय रिझर्व्ह बॅंकच्या चलनविषयक धोरण समिती बैठकीआधी देशातील पहिल्या तीन मोठ्या बॅंकाने आपल्या गृहकर्जात वाढ केली आहे. त्यामुळे या बॅंकांचे गृहकर्ज महागणार आहे.
Jun 2, 2018, 08:18 AM ISTहोम लोन आणि कार लोन महागणार, व्याजदर वाढणार?
स्वस्त व्याज दराचे दिवस आता संपतांना दिसत आहेत. खासगी कंपन्या व्याजदर वाढवण्याचा विचार करत आहे.
Jan 20, 2018, 03:45 PM ISTरिझर्व्ह बँकेची गुडन्यूज; रेपो दरात कपात, गृहकर्ज होणार स्वस्त?
नोट बंदीमुळे उद्योग क्षेत्रात आलेली मरगळ आणि वाढती महागाई लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केलेय. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Aug 2, 2017, 04:01 PM ISTस्टेट बँकेने होमलोनचे व्याजदर केले कमी
भारतीय स्टेट बँकेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होम लोन रेट कमी केला आहे. होम लोन रेट ६ वर्षांसाठी आता सर्वात खालच्या थराला पोहोचला आहे. एसबीआयने होम लोन आता ९.१ टक्के केला आहे. ही स्कीम सणांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे. या स्कीमनंतर उपभोक्त्याला कर्जाच्या रुपात दिलेली रक्कमवर कमी ईएमआय भरावा लागेल.
Nov 2, 2016, 11:48 AM ISTरिझर्व्ह बँक गृहकर्जदारांना आज दिलासा देणार का?
सणासुदीच्या तोंडावर रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल आज गृहकर्जदारांना दिलासा देतात का याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले आहे.
Oct 4, 2016, 09:03 AM ISTस्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंकेने गृह कर्ज दर घटवले
भारतीय स्टेट बॅंक (SBI) आणि आयसीआयसीआय बॅंक (ICICI) या दोन बॅंकांनी आपल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी दिली आहे. होम लोनमध्ये कपात केलेय. महिलांसाठी विशेष सवलत जारी केलेय. त्यामुळे आता सामान्यांना घर घेणे शक्य होणार आहे.
Apr 8, 2016, 10:55 AM ISTघर, गाडी कर्ज होणार स्वस्त, अर्थमंत्री जेटली यांचे संकेत
येत्या काही दिवसांत किंवा आठवड्याभरात कर्जांवरील व्याजदर कमी केले जातील, असे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलेत. बँक प्रमुखांशी जेटली यांनी चर्चा केली. त्यात कर्ज स्वस्त करुन ग्राहकांचा विश्वास कमावण्याचा आणि एनपीए करण्याचा मुद्दा चर्चिला गेला.
Jun 13, 2015, 11:18 AM IST