'सुराज्य माझा जन्मसिद्ध हक्क', लाल किल्ल्यावरुन मोदींचा नारा
भारताचा 71 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतरच्या भाषणात पंतप्रधानांन मोदींनी सुराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असा नवा नारा मोदींनी दिला. नवा भारत हा सुरक्षित, प्रगत असेल, त्याचा जगभरात दबदबा निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2019 पर्यंत शेतक-यांसाठी 99 नव्या योजना आणणार असल्याचंही मोदींनी सांगितलं.
Aug 15, 2017, 09:58 AM IST१५ ऑगस्टला भिम अॅपवर कॅशबॅक ऑफर
सरकारी भिम अॅपला खासगी अॅपचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भिम अॅपवर कॅशबॅक ऑफर देण्यात येणार आहे. ही ऑफर उद्या १५ ऑगस्टला खरेदीवर असणार आहे.
Aug 14, 2017, 05:27 PM IST15 ऑगस्टला झेंडावंदन करणार पण, राष्ट्रगीत गाणार नाही: मुस्लिम धर्मगुरू
१५ ऑगस्ट हा देशभक्ती साजरा करण्याचा दिवस आहे. त्यामुळे हा दिवस देशभक्ती दिवस म्हणूनच साजरा करावा, असेही आवहन या धर्मगुरूने मुस्लिम धर्मीयांना केले आहे.
Aug 13, 2017, 05:13 PM IST१५ ऑगस्टपासून भीम अॅपच्या युजर्सला होणार ‘हा’ मोठा फायदा
तुम्ही डिजिटल व्यवहार करण्यासाठी सरकारने सुरु केलेलं भीम अॅप्लिकेशन वापरता? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Aug 7, 2017, 02:25 PM ISTसिद्धू १५ ऑगस्टला 'आप'मध्ये करणार प्रवेश
नवज्योत सिंग सिद्धू १५ ऑगस्ट रोजी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. सिद्ध यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.
Jul 28, 2016, 11:15 PM IST२६ जानेवारी प्रमाणेच साजरा होणार १५ ऑगस्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षा मंत्रालयाला १५ ऑगस्ट हा दिवस देखील २६ जानेवारी प्रमाणे साजरा करावा असं सांगितलं आहे. १५ ऑगस्टपासून २२ ऑगस्टपर्यंत या एका आठवड्यात इंडिया गेटवर काही खास कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या देखील तयारीत आहेत. पंतप्रधान मोदींनी रक्षा मंत्रालय आणि मनुष्यबळ विकासमंत्री आणि संस्कृतीक मंत्रालयाला देखील याबाबत सूचना दिल्या आहेत.
Jul 20, 2016, 09:02 PM ISTअण्णांचा स्वातंत्र्यदिन... न्यूयॉर्कमध्ये होणार साजरा!
भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आपला यंदाचा स्वातंत्र्यदिवस न्यूयॉर्कमध्ये साजरा करणार आहेत.
Aug 14, 2013, 08:31 AM IST१५ ऑगस्टपासून शाळेत शिजणार नाही खिचडी
15 ऑगस्टपासून मराठवाड्यातील खाजगी शाळांमध्ये खिचडी न शिजवण्याचा निर्णय़ घेतला आहे.. त्यामुळे 16 ऑगस्टनंतर मराठवाड्यातीळ शाळांमध्ये खिचडी शिजणार नाही..बिहारच्या मध्यान्न पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय...
Aug 2, 2013, 08:26 PM IST