२४ तास सुरु राहणार

झी इम्पॅक्ट : मुंबईत रेल्वे स्थानकावरील सरकते जिने २४ तास सुरु राहणार

रेल्वे स्टेशनांवरचे सरकते जिने आता 24 तास सुरु राहणार आहेत. दादर, ठाणे आणि कल्याण या स्टेशनांवर तातडीने याची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे.

Jul 5, 2017, 11:03 AM IST