६०० शिक्षक झाले एकाचवेळी बहिरे

६०० शिक्षक झाले एकाचवेळी बहिरे...

यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधले ६०० शिक्षक अचानक बहिरे झाले आहेत. बदली टाळण्यासाठी त्यांनी बहिरेपणाचं प्रमाणपत्र सरकारकडे सादर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

May 6, 2012, 05:57 PM IST