रोज फक्त 15 मिनिटं चालल्यास शरीरावर काय परिमाण होतो पाहिलं का? 10 Health Benifits पाहून व्हाल थक्क
Walking 15 Minutes a Day: रोज थोडा वेळ चालल्याने होणारे फायदे पाहून व्हाल थक्क
Jun 29, 2024, 02:09 PM ISTअंड्यामुळे शरिराला होणारे फायदे
अनेकांच्या आहारात अंड हा महत्त्वाचा घटक बनला आहे. थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात अंडींचं सेवन केलं जातं. अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात ज्याचा तुमच्या शरिरावर मोठा परिणाम होत असतो. पण तुम्ही ती कशी आणि केव्हा खाता याला महत्त्व आहे.
Dec 19, 2015, 03:44 PM ISTशेंगदाणे खाण्याचे १० फायदे
शेंगदाण्यामध्ये काजू प्रमाणे विविध आरोग्यासाठी चांगले असणारे काही गुण आढळून येतात. शेंगदाण्याला प्रोटीनसाठीचं सर्वात स्वस्त वनस्पती स्रोत मानलं जातं.
Dec 15, 2015, 05:07 PM IST