.. मग 'बाहुबली २' प्रमाणे 'गोलमान अगेन'ही रचणार हा विक्रम
'गोलमाल अगेन' या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांमध्ये दमदार कामगिरी आहे.
Oct 22, 2017, 06:40 PM ISTजस्टीन बीबरच्या शोवर तब्बल इतक्या कोटींचा खर्च
ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता पॉप जस्टीन बीबरने बुधवारी रात्री मुंबईतील डी.वाय पाटील स्टेडिअममध्ये परफॉर्म केला. या शोला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली.
May 11, 2017, 02:01 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी डाटाविंड देणार २०० रुपयात वर्षभराचे इंटरनेट
कॅनडाची मोबाईल हँडसेट बनविणारी कंपनी डाटाविंड २०० रुपयांध्ये वर्षभर डाटा (इंटरनेट) देणार आहे. यासाठी कंपन आपल्या दूरसंचार कारभारात १०० कोटी रुपये गुंतवणार असल्याचे समजते आहे. लायसन्स मिळाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात १०० कोटी गुंतवणार आहे.
Mar 28, 2017, 10:32 PM ISTनोटबंदीनंतर नेस्लेचं 100 कोटींचं नुकसान
नोटबंदीनंतर नेस्ले कंपनीचं 100 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
Feb 20, 2017, 10:28 PM ISTIPL बाहेर गेल्यास महाराष्ट्राचं १०० कोटींचं नुकसान - अनुराग ठाकूर
Apr 10, 2016, 11:58 AM ISTव्हॉटस अॅपचे युझर्स १०० कोटींवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2016, 01:43 PM ISTRevealed ! 2016 मध्ये सलमानची फी 100 कोटी
बॉलीवूडचा दंबग खान आता काही दिवसातच किंग खानला मागे ठाकणार आहे. कमाईच्या बाबतीत किंग खान हा नेहमीच पुढे होता पण सलमानने आता त्याला मागे टाकलं आहे.
Jan 19, 2016, 08:17 PM ISTछगन भुजबळांच्या मुंबईतील मालमत्तेवर टाच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2015, 07:11 PM IST'रेकॉर्डब्रेक' सल्लूमियाँला मिळाली 100 कोटींची 'ईदी'
प्रदर्शित झाल्यानंतर केवळ पाचच दिवसांत सलमान खानच्या ‘किक' या चित्रपटानं 100 कोटींचा आकडा पार केलाय. याचसोबत सलमान आणि त्याच्या या सिनेमानं आणखी एक रेकॉर्डही कायम केलाय.
Jul 30, 2014, 05:35 PM ISTअर्थमंत्री अरुण जेटली यांचे 100 कोटींचे प्रेम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत मांडला. 2014-2015च्या अर्थसंकल्पात अरुण जेटली यांचे 100 कोटींचे प्रेम दिसून आले. त्यांनी अनेक प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे. देशात 100 स्मार्ट शहरे बनविण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे जेटली यांनी सांगितले. त्यासाठी 7 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Jul 10, 2014, 03:10 PM IST‘मुशर्रफना ठार करा, मिळवा १०० कोटी’
पाकिस्तानमध्ये चार वर्षांनंतर माघारी परतलेले माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना ठार मार आणि मिळवा कोटी रूपये, अशी बक्षिसाची घोषणा जमहूरी वतन पार्टीचे अध्यक्ष नवाबजादा तलाल अकबर बुगटी यांनी केली आहे.
Mar 26, 2013, 01:40 PM ISTपुन्हा १०० करोड... ‘दबंग’खानचं डबल सेलिब्रेशन!
आजचा सलमान खानचा वाढदिवस... ‘माझा जन्म हेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट’ असं म्हणणाऱ्या सलमानसाठी आजचा दिवस नक्कीच लकी ठरतोय. वाढदिवसाबरोबरच त्याला सेलिब्रेशनसाठी आज आणखी एक गिफ्ट मिळालंय. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘दबंग २’ शंभर करोड क्लबमध्ये एन्ट्री मिळवलीय.
Dec 27, 2012, 04:51 PM ISTमास्टर ब्लास्टरचा अनोखा विक्रम
सचिन तेंडुलकरने ड्रीम हाऊसमध्ये गृह प्रवेश केल्यानंतर त्याने आपल्या बांद्राच्या घराचा विमा उतरवला आहे. आणि विम्याची रक्कम आहे तब्बल १०० कोटी रुपये. आजवर सर्वाधिक विमा उतरवण्याचा विक्रम या विक्रमवीराने केला आहे. सचिनने जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या गटाकडून हा विमा उतरवला असल्याचं उद्योगातल्या सूत्रांनी सांगितलं.
Dec 29, 2011, 10:53 PM IST