1934

नेपाळमध्ये १९३४ नंतर सर्वात मोठा भूकंप, अजून झटके जाणविणार

 

 

 

हैदराबाद :  नेपाळ आणि भारताच्या काही भागांना प्रयलकारी भूकंपाने हादरा दिला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.९ इतकी नोंदविण्यात आली. या भूकंपाला भीषण भूकंपाच्या श्रेणीत गणले जाते. याचा प्रभाव पुढील १०-१५ दिवसांपर्यंत राहण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेचे भूगर्भ वैज्ञानिक आर. के. चड्ढा यांनी सांगितले. 

Apr 25, 2015, 10:18 PM IST