1997 look

पहिल्या चित्रपटात कशी दिसायची ऐश्वर्या? 14 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केला होता रोमान्स

Aishwarya Rai Bachchan Look in First Film: सोशल मीडियावर चर्चा असते ती म्हणजे अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लुकची त्यातून ऐश्वर्या राय बच्चन ही अभिनेत्री तर त्यातूनही लोकप्रिय आणि ग्लॅमरस, तुम्हाला माहितीये का की ऐश्वर्या आपल्या पहिल्या चित्रपटात नक्की कशी दिसत होती? 

Sep 16, 2023, 04:18 PM IST