2001 indian parliament attack

`गुरु`च्या फाशीनंतर : काश्मीरमध्ये कर्फ्यु कायम

संसद भवन हल्लाप्रकरणातला आरोपी मोहम्मद अफजल गुरु याच्या फाशी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीही काश्मीरमध्ये कर्फ्यु लागू आहे.

Feb 10, 2013, 04:41 PM IST

अफजल गुरूला फाशी आणि हल्ल्याचा घटनाक्रम

१३ डिसेंबर २००१मध्ये संसदेवर हल्ला करण्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरू होता. अफजलला फाशी देण्यात आल्याने देशभरात आनंद साजरा होत आहे. त्याचा फाशीपर्यंतचा प्रवास.

Feb 9, 2013, 10:16 AM IST

अफजलला फाशी : जम्मू-काश्मिरमध्ये कडक सुरक्षा

संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरूला शनिवारी सकाळी ८.०० वाजता फाशी तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आल्याची अधिकृत माहिती, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि गृहसचिव आर. के. सिंह यांनी दिली. दरम्यान, जम्मू-काश्मिरमध्ये सुरक्षा कडक करण्यात आलीय.

Feb 9, 2013, 09:08 AM IST

संसद हल्ल्यातील शहिदांना 'झी अनन्य सन्मान' समर्पित

१३ डिसेंबर २००१ रोजी म्हणजेच दहा वर्षांपूर्वी जगातल्या सगळ्यात मोठ्य़ा लोकशाहीच्या प्रतीकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

Dec 12, 2011, 09:13 AM IST