...तर अशा २ प्रकारे भारत पोहोचू शकतो सेमीफायनलमध्ये
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेशी आता भिडणार आहे. भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यापासून श्रीलंकेने मार्ग थोडा कठीण करुन ठेवला आहे. पण भारत दोन प्रकारे उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतो.
Jun 10, 2017, 07:58 PM IST...तर २०१९ चा वर्ल्डकप खेळेन- महेंद्रसिंग धोनी
जसा आता आहे तसाच राहीलो तर वर्ल्डकप काय त्याहीनंतर खेळत राहीन, असं टीम इंडीयाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने एका पत्रकार परिषदेत सांगितलं.
Mar 23, 2017, 06:17 PM IST