LokSabha Election: भाजपा किती जागा जिंकणार? प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांनी वर्तवलं भाकित, म्हणाले '2014 च्या तुलनेत...'
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) भाजपाने 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) 'अबकी बार 400 के पार' अशी घोषणाच दिली आहे. यादरम्यान प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक सुरजित भल्ला (Surjit Bhalla) यांनी भाजपा (BJP) किती जागा जिंकू शकतं याचं भाकीत मांडलं आहे.
Apr 21, 2024, 12:37 PM IST
Loksabha Election | लोकसभेसाठी कॉंग्रेसची तयारी, पुण्यात 23 जानेवारीला कॉंग्रेसची विभागीय बैठक
Congress preparation for Lok Sabha Congress divisional meeting on January 23 in Pune
Jan 11, 2024, 01:40 PM ISTLoksabha Election 2024 : बारामतीत लोकसभेत चुरस रंगणार, नणंद विरुद्ध भावजय आमने सामने येणार
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वचपक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. बारामती मतदार संघात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रीया सुळे यांच्याविरोधात बारामतीतून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sep 26, 2023, 02:47 PM ISTMadha | कट्टर विरोधक एकत्र, शिंदे - निंबाळकर वाद मिटला?
Madha strong opposition Are now friends and start Preparation For Upcoming Election
Aug 28, 2023, 12:25 PM ISTपंतप्रधान मोदींना रोखण्यासाठी ठाकरे? विरोधकांच्या हाती मशाल?
2024 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांचा मेगाप्लान, विरोधकांना एकत्र आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी
Jan 18, 2023, 07:54 PM ISTPM Modi Vs Thackeray | 2024 लोकसभा निवडणुकीत मोदींना ठाकरे रोखणार?
PM Modi Vs Thackeray | Will Thackeray stop Modi in 2024 Lok Sabha elections?
Jan 18, 2023, 01:05 PM IST