24 taas news

गॅस सिलेंडर फक्त 9 रुपयांना 31 मे पर्यंत मिळण्याची संधी

 एलपीजी सिलेंडर बुक करणारे ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना एक स्क्रॅच कार्ड दिले जाईल ज्याची कॅशबॅक प्राईझ 800 रुपये असेल.

May 8, 2021, 04:17 PM IST

45 वर्षांवरील लोकांना कोरोना लसीकरण पुन्हा सुरू, बीएमसीकडे आता 1 लाख फ्रेश डोस

आता पुन्हा एकदा 45 वर्षांच्या किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील लोकांना लसीकरण सरकारी केंद्रांवर सुरू करता येईल.

May 5, 2021, 02:59 PM IST
Central_Government_Announce_Oxygen_Generation_Plannts_In_551_Zillas_Of_Country PT3M20S

Video | सर्व जिल्हा मुख्यालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारले जाणार

Central_Government_Announce_Oxygen_Generation_Plannts_In_551_Zillas_Of_Country

Apr 25, 2021, 07:20 PM IST

Vaccination in Maharashtra: 18 ते 45 वर्षे वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस विनामूल्य, नवाब मलिक यांचे वक्तव्य

महाराष्ट्र सरकारकडून एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारकडून 18 ते  45 वर्षे वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस विनामूल्य दिली जाईल.

Apr 25, 2021, 07:18 PM IST
State_Minister_Nawab_Malik_On_Vaccination_Drive_In_Maharashtra PT3M20S

Video | नवाब मलिकांचा मोफत लसी देण्यावर वक्तव्य

State_Minister_Nawab_Malik_On_Vaccination_Drive_In_Maharashtra

Apr 25, 2021, 05:30 PM IST

आपल्या वाढदिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून मोठी घोषणा; लोकांनाही सचिनचं आवाहन

भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज आपला 48वा वाढदिवस साजरा करत आहे

Apr 24, 2021, 05:20 PM IST

Google क्रोममध्ये काही महत्वाचे बदल, कमी डेटाच्या वापरात चांगल्या Video क्वालिटीसह खूप काही

गूगल क्रोमला (Google Chrome) जगातील सर्वात लोकप्रिय ब्राउझर मानले जाते.

Apr 22, 2021, 08:00 PM IST

मुलाच्या Birthday ला न्यूड Photoshoot अभिनेत्रीला पडले महागात, 90 दिवसांचा तुरुंगवास

बाहेरील देशातील सेलिब्रिटी काहीना काही विवादात्मक गोष्टी शेअर करत असल्याचे नेहमीच आपल्याला ऎकू येत असते. 

Apr 20, 2021, 08:52 PM IST

धक्कादायक, यांनी रेमडेसिविरचे इंजेक्शन्स घरीच बनवले..इंजेक्शनमध्ये भरलं असं औषध

 देशात रेमडेसिविर इंजेक्शनला (Remdesivir Injection) प्रचंड मागणी आहे. परंतु या इंजेक्शनचा काळाबाजार थांबतच नाही आहे.

Apr 18, 2021, 06:36 PM IST
 One Lakh Vaccination Dose Available In Kolhapur District PT3M50S

Video | कोल्हापूरात एक लाख व्हॅक्सीनेशन डोस उपलब्ध

One Lakh Vaccination Dose Available In Kolhapur District

Apr 11, 2021, 10:25 PM IST