26 january

 Mumbai Will Night Life Begin From 26 January PT2M5S

मुंबई | मंत्रिमंडळात आज नाईट लाईफवर शिक्कामोर्तब?

मुंबई | मंत्रिमंडळात आज नाईट लाईफवर शिक्कामोर्तब?

Jan 22, 2020, 01:05 PM IST

70 th Republic Day 2019 : ... असं पार पडलं राजपथावरील दिमाखदार संचलन

जाणून घ्या या संचलनाची खास वैशिष्ट्ये 

Jan 26, 2019, 09:44 AM IST

२६ जानेवारीच्या परेडवर नजर ठेवणार हे खास ३० 'डोळे'

येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी पोलिसांकडून एका नव्या तंत्राचा आधार घेण्यात आला आहे. हे तंत्र म्हणजे फेशियल रेकग्निशन कॅमेरा असून, या कॅमेऱ्याद्वारे दहशतवाद्यांवर लक्ष ठेवण्यात मदत होणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीमध्ये ३० फेशियल रेकग्निशन कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये असणाऱ्या सॉफ्टवेअरच्या मदतीने दहशतवाद्यांच्या चेहऱ्याचा डेटा फीड केला जाणार आहे.

Jan 21, 2019, 06:24 PM IST

26 जानेवारीला रिलीज होणार Bigg Boss च्या या एक्स कंटेस्टंटचा सिनेमा

बिग बॉस फेम मोनालिसा आणि विक्रांत सिंह राजपूत यांचा आगामी सिनेमा लवकरच भेटीला येत आहे. 

Jan 4, 2018, 08:35 PM IST

प्रजासत्ताक दिनी यूएईचे प्रिन्स असतील प्रमुख पाहुणे

या वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईचे प्रिंस शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान हे मुख्य अतिथी असणार आहेत. यावर्षी नवी दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये पहिल्यांदा सुरक्षा दल देखील सहभागी होणार आहे. शेख हे स्वत: सैन्याचे उप-कमांडर आहेत. शेख यांचा हा भारत दौरा दोन्ही देशांमधील संबंध आणखी चांगले करण्यासाठी मदत करेल.

Jan 10, 2017, 04:22 PM IST

दिल्लीत राजपथावर गरजणार टिळकांची प्रतिज्ञा

अनेकदा २६ जानेवारीच्या परेडमध्ये राज्याच्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ठ चित्ररथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Dec 21, 2016, 11:23 AM IST

२६ जानेवारी प्रमाणेच साजरा होणार १५ ऑगस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षा मंत्रालयाला १५ ऑगस्ट हा दिवस देखील २६ जानेवारी प्रमाणे साजरा करावा असं सांगितलं आहे. १५ ऑगस्टपासून २२ ऑगस्टपर्यंत या एका आठवड्यात इंडिया गेटवर काही खास कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या देखील तयारीत आहेत. पंतप्रधान मोदींनी रक्षा मंत्रालय आणि मनुष्यबळ विकासमंत्री आणि संस्कृतीक मंत्रालयाला देखील याबाबत सूचना दिल्या आहेत.

Jul 20, 2016, 09:02 PM IST