३१ डिसेंबरनिमित्त मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
३१ डिसेंबरसाठी पोलीस दलाला दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
Dec 28, 2017, 07:08 PM ISTमुंबई | ३१ डिसेंबरला जादा रेल्वे आणि बस धावणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 04:46 PM IST31 डिसेंबरला बार पडले ओस
31 डिसेंबरच्या संध्याकाळी दारू पिण्यासाठी बारमध्ये जाणाऱ्यांची संख्या यंद्या मोठ्याप्रमाणात घटल्याची माहिती पुढे येतेय.
Jan 3, 2017, 05:15 PM ISTनववर्षाच्या पार्टीमध्ये नशेखोरांची 'दंगल'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 05:12 PM ISTसावधान, ३१ डिसेंबरच्या रात्री लाईट बंद करायच्या नाहीत!
ख्रिसमसनंतर आता प्लॅनिंग सुरू झालंय, थर्टीफर्स्ट नाईट सेलिब्रेशनचं... पण हेच प्लॅनिंग करत असताना तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे... ‘थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन प्रकाशातच करायचं, लाईटस बंद करुन सेलिब्रेशन करायचं नाही’ अशी महत्त्वाची सूचना मुंबई पोलिसांनी दिलीय.
Dec 26, 2014, 09:38 AM ISTलाईटस् बंद करून पार्ट्या करायच्या नाहीत, पोलिसांची सूचना
लाईटस् बंद करून पार्ट्या करायच्या नाहीत, पोलिसांची सूचना
Dec 25, 2014, 09:53 PM ISTNCP कार्यकर्त्यांनी फाडून जाळले थर्टी फर्स्ट पार्ट्यांचे फलक
पुण्यात थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी जागोजागी फलक लागले होते. वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ३१ डिसेंबरच्या मद्य पार्ट्यांच्या निमंत्रणासाठी लावलेले फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फाडून जाळून टाकले.
Dec 31, 2012, 05:49 PM IST३१ला तरुणाईचा जल्लोष नाही...तर सामाजिक संदेश
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्याची तयारी झाली असताना दिल्लीवर तरुणीवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तीचा दुर्देवी मृत्यू या घटनेमुळे अनेक ठिकाणी 31 चे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर अनेक तरुणांनी सामाजिक संदेश देत नव वर्षाचं स्वागत करण्याचं ठरवलं आहे.
Dec 30, 2012, 07:02 PM IST३१ साजरा करणाऱ्या गणेशभक्तांवर `धर्मसंकट`
दरवर्षीप्रमाणं यंदाही थर्डी फर्स्टची तयारी जोरात सुरु आहे. 31 डिसेंबरच्या रात्री दारुची दुकाने, पब आणि क्लब उशिरापर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलीय. परंतु यावेळी थर्टी फर्स्ट साजरा करणा-या गणेशभक्तांसमोर वेगळच संकट उभं ठाकलंय.
Dec 25, 2012, 11:19 PM ISTथर्टी फर्स्टची तयारी, अमली पदार्थांची तस्करी
थर्टी फर्स्ट नाईट आली आहे आणि पुन्हा एकदा अंमली पदार्थांची तस्करी करणारे ड्रग्स तस्कर सक्रीय झाले आहेत. मुंबई, पुणे, नासिक सह गोव्यात ड्रग्स तस्करांनी आपलं जाळं पसरवलं आहे. तरूणाई ड्रग्सचा आहारी जाऊ नये यासाठी पोलीसांनी प्रयत्न सुरु केलं आहे.
Dec 18, 2012, 09:23 PM IST